या लग्नासंदर्भातील छोट्या छोट्या बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार २९ नोव्हेंबरला मेहंदी आणि संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ३० नोव्हेंबरला कॉकटेल पार्टी, १ डिसेंबरला हळद समारंभ आणि २ डिसेंबरला प्रियंका-निकचं शुभम ...
बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नासाठी उमैद भवनावर थ्री-डी लाईट्सची रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला एखाद्या राजवाड्याचे स्वरुप आले आहे. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. काल प्रियांका चोप्राची होणारी जाऊबाई सोफिया टर्नर आणि जेठ जो जोनास दोघेही मुंबईत पोहोचले. ...
प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास येत्या आठवड्यात विवाहबंधनात अडकणार आहेत. या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. २८ नोव्हेंबरपासून रंगणा-या या विवाहसोहळ्यासाठी प्रियांकाचे मुंबईतील घर नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. ...
प्रियांका चोप्रा येत्या २-३ डिसेंबरला स्वत:पेक्षा १०वर्षांनी लहान अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नबंधनात अडकणार आहे. जोधपूरच्या उमेद भवन येथे हा शाही विवाहसोहळा होणार आहे. या लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना आता एक खास बातमी आहे. ...
निक भारतात दाखल झाला असून प्रियंकाने त्याचं सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर करून स्वागत केले आहे.घरी तुझं स्वागत आहे बेबी असं सुंदर आणि रोमँटिक कॅप्शन पिग्गी चॉप्सनं दिलं आहे. ...