रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी चाहते कधी नव्हे इतके आतूर झाले होते. पण दीपवीरने लग्नाचा एकही फोटो लीक होऊ दिला नाही. आता प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नातही हाच कित्ता गिरवला जाणार आहे. ...
गुरुवारी सकाळी निकयांका जोधपूर विमानतळावर पोहोचले आणि त्यांना पाहून चाहते आणि मीडियाने एकच गर्दी केली.क्रेजी चाहत्यांनी प्रियांकाचे जोरदार स्वागत केले. ...
प्रियांका आणि निकचे लग्न उमेद भवनमध्ये होणार असले तरी लग्नाच्याआधीचे काही विधी म्हणजेच मेहेंदीचा कार्यक्रम आणि संगीत सेरेमनी मेहरानगड किल्ल्यात होणार होते. ...
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची लग्नघटिका जवळ आलीय, लगीनघाई सुरु झालीय. जोधपूरच्या उमेद भवन येथे प्रियांका व निक लग्नगाठ बांधणार आहेत. त्यापूर्वी प्रियांकाच्या वर्सोवा येथे राज क्लासिक या जुन्या घरी आज गणेश पूजेचे आयोजन करण्यात येत आहे. ...
अमेरिकन सिंगर निक जोनास कधीच लग्नासाठी मुंबईत दाखल झाला आहे. त्याचे कुटुंबीयही भारतात आले आहेत. आता या लग्नासाठी हॉलिवूडचा एक खास पाहुणाही लवकरच भारतात येणार असल्याचे कळतेय. ...