लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियदर्शन जाधव

प्रियदर्शन जाधव

Priyadarshan jadhav, Latest Marathi News

Save Aarey : बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी आरे कारशेडला केला विरोध, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला संताप - Marathi News | Save Aarey: Bollywood And Marathi Actor Express Their Anger Against Aarey Forest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Save Aarey : बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी आरे कारशेडला केला विरोध, सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला संताप

आरेत मेट्रो कारशेडची उभारणी करण्यासाठी वृक्षतोडीला हिरवा कंदिल देणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाबद्दल सर्वच स्थरांवरून नाराजी व्यक्त होत आहे. ...

म्हणून प्रियदर्शन जाधव झाला सोशल मीडियावर ट्रोल - Marathi News | Priyadarshan Jadhav troll on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून प्रियदर्शन जाधव झाला सोशल मीडियावर ट्रोल

अभिनेता प्रियदर्शन जाधवला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्याला ही कारण तसेच आहे की, प्रियदर्शनने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत नाराजी व्यक्त करणार ट्विट केलं आहे. ...

कलाकार तयार पण... अभिनेता प्रियदर्शन जाधव यांची पुण्यातल्या नाट्यगृहाच्या स्थितीवर फेसबुकपोस्ट व्हायरल - Marathi News | actor Priyadarshan Jadhav facebook Post viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कलाकार तयार पण... अभिनेता प्रियदर्शन जाधव यांची पुण्यातल्या नाट्यगृहाच्या स्थितीवर फेसबुकपोस्ट व्हायरल

पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील स्वच्छतागृहाच्या प्रश्नावर अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी वाचा फोडल्यानंतर आता कलाकार प्रियदर्शन जाधव याने ‘पडद्यावर’ भाष्य करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकली आहे.  ...

प्रियदर्शन म्हणतोय, केवळ या व्यक्तिमुळेच मी नागपुरी भाषा शिकलो - Marathi News | Because of this person i learned nagpuri language- priyadarshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियदर्शन म्हणतोय, केवळ या व्यक्तिमुळेच मी नागपुरी भाषा शिकलो

प्रियदर्शन जाधव याने मी पण सचिन सिनेमात महत्वाची भूमिका बाजवली आहे. प्रियदर्शन हा या सिनेमात विकी आमले नावाची भूमिका साकारतो आहे. ...

'हा' मराठमोळा रॅपर 'मी पण सचिन'मधून सुरु करतोय नवी इनिंग - Marathi News | Me pan sachin movie directed by rapper shreyash jadhav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' मराठमोळा रॅपर 'मी पण सचिन'मधून सुरु करतोय नवी इनिंग

'मी पण सचिन' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच झाला आहे. स्वप्नील जोशींची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. ...

म्हणून प्रियदर्शन जाधवने सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी - Marathi News | Thats why priydarshan jadhav is upset -share on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून प्रियदर्शन जाधवने सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी

अभिनेता प्रियदर्शन जाधवच्या शांतेचं कार्टं चालू आहे या नाटकाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. या नाटकाचा प्रयोग नुकताच नाशिकच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात झाला. ...

....आणि प्रियदर्शनलाही वाटते या गोष्टीची भीती - Marathi News | .... and Priyadarshan also feels afraid of this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :....आणि प्रियदर्शनलाही वाटते या गोष्टीची भीती

अशा वातावरणात चित्रीकरण करताना प्रियदर्शन बराच दचकत होता. त्याला अंधाराची भीती वाटू लागली होती. पहिल्यांदाच या सिनेमाच्या शूटिंगवेळी घडलेला किस्सा प्रियदर्शन उघडपणे सांगितला आहे. ...

'माझ्या बायकोचा प्रियकर' सिनेमाच्या संगीत व ट्रेलरचे अनावरण - Marathi News | Unveiling the music and trailer of 'Mazya Baykocha Priyakar' Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या बायकोचा प्रियकर' सिनेमाच्या संगीत व ट्रेलरचे अनावरण

'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. ...