प्रियदर्शन जाधव, मराठी बातम्या FOLLOW Priyadarshan jadhav, Latest Marathi News
दशावतार सिनेमाच्या टीमने 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर हजेरी लावली. यावेळी प्रियदर्शनने तात्या विंचूचं स्किट सादर केलं. ...
'२ वाजून २२ मिनिटं' या नाटकाच्या प्रयोगाला बॉलिवूड अभिनेत्री तबूने हजेरी लावली होती. नाटक पाहिल्यानंतर तबूने प्रियदर्शनचं कौतुक केलं. ...
चला हवा येऊ द्याच्या नवीन सीझनमध्ये प्रियदर्शन जाधव झळकणार आहे. या नवीन सीझनबद्दल प्रियदर्शनने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे ...
Priyadarshan Jadhav : 'चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर' या नव्या पर्वात प्रियदर्शन जाधव आपल्या भेटीला येत आहेत आणि यावेळी तो एक दोन नाही तर तिहेरी भूमिकेत झळकणार आहे. ...
Chala Hawa Yeu Dya: श्रेया अक्का, कुश्या भाई, भारत दादा, डॉन प्रियदर्शन आणि गौरव राज यांच्यात रंगलंय गँगवॉर! ...
'या' अभिनेत्याला पाहून प्रेक्षकही अवाक, प्रोमो पाहिलात का? ...
प्रियदर्शन जाधव (Priydarshan Jadhav)चा नुकताच 'ऑल इज वेल' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. ...
अभिनेते प्रियदर्शन जाधव यांनी मुंबई ही त्यांना अमेरिकेपेक्षा मोठी वाटते असं म्हटलंय. ...