प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे. Read More
चित्रपट, मालिका, नाटक यांचे प्रमोशन करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वी दादा, मी प्रेग्नंट आहे या नाटकाचे देखील सोशल मीडियाद्वारे प्रमोशन करण्यात आले होते ...
आपल्या निखळ हास्यानं, सहजसुंदर अभिनयानं सिनेनाट्यसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया बापट यांना 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड'नं गौरवण्यात आले ... ...
मुंबईमधल्या दादर येथील प्रभादेवी परिसरात सध्या एक अतिशय वेगळे पण इंटरेस्टिंग होर्डिंग पाहायला मिळते आहे. या हॉर्डिंगची या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. ...