प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे. Read More
मुंबईमधल्या दादर येथील प्रभादेवी परिसरात सध्या एक अतिशय वेगळे पण इंटरेस्टिंग होर्डिंग पाहायला मिळते आहे. या हॉर्डिंगची या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. ...
नुकताच त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचा हा हॉट फोटो त्याच्या फॅन्सना भावला आहे. या फोटोमधील त्याची बॉडी पाहून कुणीही घायाळ होईल. ...
गेल्या वर्षी आपल्या घरी दिवाळीचे सेलिब्रेशन केल्याचे तिने सांगितले. यंदा मात्र आपल्या एका जवळच्या मित्राच्या घरी दिवाळी साजरी करणार असल्याचे तिने सांगितले. ...
प्रिया बापटने घातलेल्या कपड्यांवरून काही नेटिझन्सने तिला खडे बोल सुनावले आहेत. पण तिने देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच तिच्या फॅन्सने देखील कमेंटद्वारे तिला पाठिंबा दर्शवला आहे. ...