प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे. Read More
उमेश त्याच्या बायकोला म्हणजेच प्रियाला खूप त्रास देतो. हो खरंच. एम. एक्स. एक्सक्लुझिव्हची नुकतीच प्रदर्शित झालेली वेबसिरीज 'आणि काय हवं'च्या सेटवर त्याची सहकलाकार आणि पत्नी असलेल्या प्रियाला वायफळ तरीही तितकीच गंमतीशीर बडबड करून उमेशने वैतागून सोडले ...
प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो व्हिडीओ आणि सिनेमाची माहिती सोशल मीडियावर शेअर करून फॅन्सशी संवाद साधतात ...