लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
प्रिया बापटने शेअर केली सोशल मीडियावर ट्रॅव्हल डायरी - Marathi News | Priya bapat enjoying vacation in turkey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटने शेअर केली सोशल मीडियावर ट्रॅव्हल डायरी

उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे. ...

प्रिया बापटची बातच न्यारी, मराठमोळ्या लूकमध्ये दिसली साजिरी - Marathi News | Priya bapat looks beautiful in saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटची बातच न्यारी, मराठमोळ्या लूकमध्ये दिसली साजिरी

नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...

प्रिया बापटसोबत फोटोत दिसणारी ही चिमकुली आहे तरी कोण ?, जाणून घ्या त्यांच्यातील नात्याबाबत - Marathi News | Priya bapat her pic with neice shariva | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटसोबत फोटोत दिसणारी ही चिमकुली आहे तरी कोण ?, जाणून घ्या त्यांच्यातील नात्याबाबत

प्रियासोबत फोटोत दिसणारी ही छोटी मुलगी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल. ...

प्रिया बापटचा हा अंदाज तुम्ही पाहिला का ?, मेकअपविनाही खुलले सौंदर्य - Marathi News | Have you seen this Photo Of Priya Bapat ?, See Her Beauty Without Makeup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटचा हा अंदाज तुम्ही पाहिला का ?, मेकअपविनाही खुलले सौंदर्य

फोटोमध्ये प्रिया विचारात दंग असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे हा फोटो मेकअपविना असून निवांत क्षणाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. ...

आँखों की गुस्ताखियाँ.... म्हणत प्रिया बापटने चाहत्यांना पाडली भुरळ, वाचा सविस्तर - Marathi News | Priya bapat share her stuning photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आँखों की गुस्ताखियाँ.... म्हणत प्रिया बापटने चाहत्यांना पाडली भुरळ, वाचा सविस्तर

प्रिया या फोटोत खूपच ग्लॅमरस दिसते. ...

प्रिया बापट व उमेश कामतचा रोमँटिक फोटो पाहिलात का?, पहा हा फोटो - Marathi News | Have you seen the romantic photo of Priya Bapat and Umesh Kamat ?, see this photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट व उमेश कामतचा रोमँटिक फोटो पाहिलात का?, पहा हा फोटो

प्रियाने उमेशसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत प्रिया आणि उमेशचा रोमाँटिक अंदाज पाहायला मिळतो आहे. ...

प्रियाचा हा फोटो पाहताच तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात, ही आहे फोटोची खासियत - Marathi News | Priya bapat looking stunning in saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियाचा हा फोटो पाहताच तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात, ही आहे फोटोची खासियत

प्रियाने याआधी अनेक वेळा साडीतले फोटो शेअर केले आहेत. ...

प्रिया बापट-उमेश कामतचा रोमाँटिक फोटो पाहिलात का ? - Marathi News | Priya bapat and umesh kamat romatic picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट-उमेश कामतचा रोमाँटिक फोटो पाहिलात का ?

प्रिया बापट आणि उमेश कामत दोघेही सोशल मीडियावर बरेच अ‍ॅक्टिव्ह असतात. ...