प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे. Read More
लग्नाला १३ वर्ष होऊनही आईबाबा झाले नसल्यामुळे अनेकदा प्रिया आणि उमेशला याबाबत प्रश्न विचारला जातो. यावर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियाने उत्तर दिलं आहे. ...
एकीकडे हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी प्रिया मराठी सिनेमांमध्ये मात्र फारशी दिसत नाही. याबाबत प्रियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. प्रियाने मराठी सिनेमांमध्ये न दिसण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. ...