लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
प्रिया बापट व उमेश कामतची केमिस्ट्री आहे लयभारी !, जाणून घ्या त्यांची हटके लव्हस्टोरी - Marathi News | Priya Bapat and Umesh Kamat's chemistry is nice, find out their intricate love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट व उमेश कामतची केमिस्ट्री आहे लयभारी !, जाणून घ्या त्यांची हटके लव्हस्टोरी

मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबेडीत अडकले होते. ...

प्रिया बापटचे हे फोटो पाहून पडाल तिच्या सौंदर्याच्या प्रेमात, एकदा पाहाच! - Marathi News | See priya bapat sizzling and beautiful photos goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटचे हे फोटो पाहून पडाल तिच्या सौंदर्याच्या प्रेमात, एकदा पाहाच!

सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ...

लॉकडाऊनमध्ये उमेश कामतने शेअर केला प्रियासोबतचा फोटो यूजर्स म्हणाले, कमाल जोडी! - Marathi News | Umesh Kamat shared a photo with Priya bapat gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊनमध्ये उमेश कामतने शेअर केला प्रियासोबतचा फोटो यूजर्स म्हणाले, कमाल जोडी!

प्रिया आणि उमेश या दोघांची प्रेमकथा खूपच इंटरेस्टिंग आहे. ...

प्रिया बापट नो-मेकअप लूकमध्ये ही दिसते तितकीच सुंदर, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Priya Bapat's no-makeup looks viral on social media gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट नो-मेकअप लूकमध्ये ही दिसते तितकीच सुंदर, फोटो होतोय व्हायरल

नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...

प्रिया बापटने शेअर केला पती उमेश कामतसोबतचा फोटो, म्हणाली... - Marathi News | Priya Bapat shared a photo with husband Umesh Kamat on inta gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटने शेअर केला पती उमेश कामतसोबतचा फोटो, म्हणाली...

प्रिया सोशल मीडियावरही बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे ...

LokDown दरम्यान प्रिया बापटचा मस्तमौला अंदाज, इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहा ! - Marathi News | Priya Bapat shares stunning pics During lock down-SRJ | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :LokDown दरम्यान प्रिया बापटचा मस्तमौला अंदाज, इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहा !

प्रिया बापटने मराठीसह हिंदी सिनेमात प्रियाने विविध दर्जेदार आणि आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. ...

लॉकडाऊन दरम्यान शेअर केला प्रिया बापटने नो- मेकअप लूक फोटो - Marathi News | No-makeup look photo shared by Priya Bapat during lockdown gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॉकडाऊन दरम्यान शेअर केला प्रिया बापटने नो- मेकअप लूक फोटो

नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...

खुशखबर...! घरबसल्या पहा प्रिया बापट व उमेश कामतची रोमँटिक केमिस्ट्री - Marathi News | Good news ...! Check out the romantic chemistry of Priya Bapat and Umesh Kamat at home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशखबर...! घरबसल्या पहा प्रिया बापट व उमेश कामतची रोमँटिक केमिस्ट्री

प्रिया बापट व उमेश कामतची रोमँटिक केमिस्ट्री या वेबसीरिजमध्ये पहायला मिळणार आहे ...