लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
प्रिया बापटच्या चाहत्यांसाठी खुशखबर!, वाचून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Good news for Priya Bapat's fans! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटच्या चाहत्यांसाठी खुशखबर!, वाचून तुम्हीही कराल कौतुक

प्रिया बापटने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ...

प्रिया बापटने सोशल मीडियावरून दिली गुड न्यूज, फॅन्सनी दिल्या भरभरून शुभेच्छा - Marathi News | dada ek good news aahe natak got houseful in pune, priya bapat shares good news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटने सोशल मीडियावरून दिली गुड न्यूज, फॅन्सनी दिल्या भरभरून शुभेच्छा

प्रिया बापटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ...

अभिनेत्री प्रिया बापट पोहचली स्ट्रॉबेरीच्या मळ्यात Priya Bapat in Strawberry Farm |Lokmat CNX Filmy - Marathi News | Actress Priya Bapat arrives at Strawberry Farm Priya Bapat in Strawberry Farm | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रिया बापट पोहचली स्ट्रॉबेरीच्या मळ्यात Priya Bapat in Strawberry Farm |Lokmat CNX Filmy

...

प्रिया बापटने शेअर केला पती उमेश कामतसोबतचा रोमँटिक फोटो, कपलमध्ये दिसले जबरदस्त बॉन्डिंग - Marathi News | Priya papat shared a romantic photo with husband umesh kamat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटने शेअर केला पती उमेश कामतसोबतचा रोमँटिक फोटो, कपलमध्ये दिसले जबरदस्त बॉन्डिंग

सेलिब्रेटींसह चाहत्यांनीही प्रिया आणि उमेशच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ...

प्रिया बापट आणि उमेश कामतने रोमँटिक मूडमधील फोटो केले शेअर, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | Priya Bapat and Umesh Kamat shared a photo in a romantic mood. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट आणि उमेश कामतने रोमँटिक मूडमधील फोटो केले शेअर, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव

प्रिया बापट आणि उमेश कामतच्या रोमँटिक अंदाजातील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती ...

प्रिया बापटने शेअर केला पती उमेश कामत सोबतचा क्युट फोटो, दिसले रोमँटिक मूडमध्ये - Marathi News | Priya bapat shared a cute photo with her husband umesh kamat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटने शेअर केला पती उमेश कामत सोबतचा क्युट फोटो, दिसले रोमँटिक मूडमध्ये

प्रियाने पती उमेश कामतसोबतचा एक क्युट फोटो शेअर केला आहे. ...

प्रिया बापट लाल रंगाच्या ड्रेसमधील झक्कास, फोटो पाहून चाहते झाले घायाळ - Marathi News | Priya bapat looks beautiful in red dress, photo went viral in internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट लाल रंगाच्या ड्रेसमधील झक्कास, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

हिंदी चित्रपटानंतर प्रिया आता हिंदी वेबसिरीजमध्ये दिसली होती. ...

PHOTOS: साज ह्यो तुझा...! प्रिया बापटचे साडीतील फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात - Marathi News | PHOTOS: Looking at the photo of Marathmolya Priya Bapat in a sari, you will say - what's the matter ...! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: साज ह्यो तुझा...! प्रिया बापटचे साडीतील फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात

अभिनेत्री प्रिया बापटने इंस्टाग्रामवर साडीतील फोटो शेअर केले आहेत. ...