प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे. Read More
गणपती म्हटल की डोळ्यासमोर सर्वात पहिले येतात ते म्हणजे मोदक...मोदकांशिवाय बाप्पाचा नैवैद्य पूर्ण होतच नाही.अभिनेता भूषण प्रधानच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाल्यावर त्याला मोदकांचा नैवैद्य दाखवला गेला. हा मोदक आईने बनवलेला किंवा विकत आणलेला नव्हता तर ...
सोशल मीडियावरही ती बराच सक्रीय असते. या माध्यमातून आपल्या फॅन्सच्या संपर्कात ती असते. स्वतःचे फोटो आणि सिनेमाची माहिती तसंच व्हिडीओ ती शेअर करत असते. नु ...
'सिटी ऑफ ड्रीम्स'च्या कोणत्याही पोस्टर, टिझर किंवा ट्रेलरमधून ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आणली गेली नव्हती. ती व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज होते ...
'आणि काय हवं'च्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. हल्लीच्या कपल्सचे प्रतिनिधित्व करणारे जुई आणि साकेत बघताबघता घराघरात पोहोचले. अनेकांना त्यांच्यात आपले प्रतिबिंब दिसते. ...