लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
प्रिया बापटच्या 'सिटी ऑफ ड्रिम्स २'चा ट्रेलर रिलीज, बाप-लेक राजकीय रिंगणात येणार आमने-सामने - Marathi News | Priya Bapat's 'City of Dreams 2' trailer released, Baap-Lake to enter political arena face to face | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटच्या 'सिटी ऑफ ड्रिम्स २'चा ट्रेलर रिलीज, बाप-लेक राजकीय रिंगणात येणार आमने-सामने

अभिनेत्री प्रिया बापटची गाजलेली वेबसीरिज सिटी ऑफ ड्रिम्सचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

अभिनेत्री प्रिया बापट 'ती'ला करतेय मिस, जाणून घ्या कोण आहे ती? - Marathi News | Actress Priya Bapat is doing 'She' Miss, find out who she is? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री प्रिया बापट 'ती'ला करतेय मिस, जाणून घ्या कोण आहे ती?

प्रिया बापटचा इंस्टाग्रामवरील लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ...

सारी नॉट सॉरी...म्हणत प्रिया बापटने लाल रंगाच्या साडीतून वेधले चाहत्यांचे लक्ष - Marathi News | Saying Sari Not Sorry ... Priya Bapat drew the attention of the fans through her red sari | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सारी नॉट सॉरी...म्हणत प्रिया बापटने लाल रंगाच्या साडीतून वेधले चाहत्यांचे लक्ष

प्रिया बापटच्या लाल साडीतील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती ...

उफ्फ तेरी अदा... प्रिया बापटच्या साडीतील फोटोंवर चाहते घायाळ - Marathi News | Priya Bapat looks breathtakingly beautiful in Saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ तेरी अदा... प्रिया बापटच्या साडीतील फोटोंवर चाहते घायाळ

अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते. ...

फोटोतील ही गोंडस चिमुकली ओळखा पाहू कोण? आज करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य - Marathi News | beautiful childhood photo of famous marathi actress priya bapat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील ही गोंडस चिमुकली ओळखा पाहू कोण? आज करतेय मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य

या अभिनेत्रीला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते. तिने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ...

क्रेझी किया रे..! क्रॉप टॉप आणि डेनिममध्ये प्रिया बापट दिसली ग्लॅमरस,पहा फोटो - Marathi News | Crazy Kiya Re ..! Priya Bapat looks glamorous in crop top and denim, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्रेझी किया रे..! क्रॉप टॉप आणि डेनिममध्ये प्रिया बापट दिसली ग्लॅमरस,पहा फोटो

अभिनेत्री प्रिया बापट लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. ...

आजपर्यंत कधीही न केलेल काम करण्याचे धाडस दिले,कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रिया बापटची पोस्ट चर्चेत - Marathi News | priya bapat donating blood after recovering from corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजपर्यंत कधीही न केलेल काम करण्याचे धाडस दिले,कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रिया बापटची पोस्ट चर्चेत

प्रिया बापट बरोबरच उमेश कामतलाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयीची माहिती चाहत्यांना दिली होती. ...

"उकडीचा मोदक दिसल्यावरचा आनंद", प्रिया बापटच्या फोटोवर यूजर्सने केलेली कमेंट आली चांगलीच चर्चेत - Marathi News | Priya bapat share her fresh look photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उकडीचा मोदक दिसल्यावरचा आनंद", प्रिया बापटच्या फोटोवर यूजर्सने केलेली कमेंट आली चांगलीच चर्चेत

करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. ...