लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
Aani Kay Hava ? 3 Web Series Review : थोडं आंबट, थोडं गोड आयुष्यासाठी 'आणि काय हवं?' - Marathi News | A little sour, a little sweet for life 'Aankhi Kay Hava?' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aani Kay Hava ? 3 Web Series Review : थोडं आंबट, थोडं गोड आयुष्यासाठी 'आणि काय हवं?'

दोन सीझननंतर आता 'आणि काय हवं?' वेबसीरिजचा तिसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीरिजमधून अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत आपल्या भेटीला आले आहेत. ...

प्रिया-उमेशच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ; पहिल्याच प्रयोग झाला हाऊसफूल - Marathi News | Priya-Umesh's Jara Tar Chi Gosh The first show was Housefool | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया-उमेशच्या ‘जर तर ची गोष्ट’चा दणक्यात शुभारंभ; पहिल्याच प्रयोग झाला हाऊसफूल

Jara Tar Chi Gosh: जवळपास १० वर्षानंतर ही जोडी रंगमंचावर पुन्हा एकत्र आली आहे. ...

'तिच्यासारखी बायको मिळाली तर..'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीविषयी बोलला उमेश कामत - Marathi News | umesh-kamat-told-the-funny-reason-for-marrying-priya-bapat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तिच्यासारखी बायको मिळाली तर..'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीविषयी बोलला उमेश कामत

Umesh Kamat: उमेशने केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. ...

"मलायका अरोरा सारखी दिसतेस", प्रिया बापटचा जीममधील व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक् - Marathi News | marathi actress priya bapat gym video goes viral netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मलायका अरोरा सारखी दिसतेस", प्रिया बापटचा जीममधील व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक्

Video : प्रिया बापटने शेअर केला जीममधील व्हिडिओ, फिटनेस पाहून नेटकरीही भारावले ...

प्रिया बापट आणि उमेश कामतनं सोशल मीडियावर चाहत्यांना दिली गुड न्यूज, जाणून घ्या काय आहे ती? - Marathi News | Priya Bapat and Umesh Kamat gave good news to fans on social media, know what it is? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट आणि उमेश कामतनं सोशल मीडियावर चाहत्यांना दिली गुड न्यूज, जाणून घ्या काय आहे ती?

Priya Bapat And Umesh Kamat : प्रिया बापट आणि उमेश कामत हे मराठी इंडस्ट्रीतील 'क्युट कपल' म्हणून ओळखले जातात. दोघांनीही आपल्या दर्जेदार अभिनयाने यशाचे शिखर गाठले आहे. ...

अजूनही बरसात आहे! प्रिया अन् उमेशने घेतला पावसात भिजण्याचा आनंद, Video व्हायरल - Marathi News | priya bapat and umesh kamat enjoyed rain shared romantic video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजूनही बरसात आहे! प्रिया अन् उमेशने घेतला पावसात भिजण्याचा आनंद, Video व्हायरल

या गोड कपलने पावसात भिजतानाचा एक छान व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

मराठी अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड! अमृता ते सईच्या बोल्ड सीन्सने अनेकांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | amruta subhash to saie tamhankar marathi actress gave bold scenes in bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड! अमृता ते सईच्या बोल्ड सीन्सने अनेकांच्या भुवया उंचावल्या

मराठी अभिनेत्रींनी इंटिमेट सीन्स दिले की जास्तच चर्चा होते. कोणी कोणी साकारल्यात बोल्ड भूमिका बघा. ...

प्रिया बापटची ही मालिका तुम्हाला आठवतीये का? बऱ्याच वर्षांनी समोर आला बालकलाकारांचा फोटो - Marathi News | marathi actress priya bapat share old tv serial De Dhamal team photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटची ही मालिका तुम्हाला आठवतीये का? बऱ्याच वर्षांनी समोर आला बालकलाकारांचा फोटो

Priya bapat: प्रिया बापटच्या 'दे धमाल', 'शुभंकरोती', 'अधुरी एक कहानी' अशा तिच्या कितीतरी मालिका गाजल्या ...