लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
मराठी अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड! अमृता ते सईच्या बोल्ड सीन्सने अनेकांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | amruta subhash to saie tamhankar marathi actress gave bold scenes in bollywood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड! अमृता ते सईच्या बोल्ड सीन्सने अनेकांच्या भुवया उंचावल्या

मराठी अभिनेत्रींनी इंटिमेट सीन्स दिले की जास्तच चर्चा होते. कोणी कोणी साकारल्यात बोल्ड भूमिका बघा. ...

प्रिया बापटची ही मालिका तुम्हाला आठवतीये का? बऱ्याच वर्षांनी समोर आला बालकलाकारांचा फोटो - Marathi News | marathi actress priya bapat share old tv serial De Dhamal team photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटची ही मालिका तुम्हाला आठवतीये का? बऱ्याच वर्षांनी समोर आला बालकलाकारांचा फोटो

Priya bapat: प्रिया बापटच्या 'दे धमाल', 'शुभंकरोती', 'अधुरी एक कहानी' अशा तिच्या कितीतरी मालिका गाजल्या ...

कॅमेरासमोर प्रिया बापट झाली बोल्ड; सोशल मीडियावर होतीये तिची चर्चा - Marathi News | Priya Bapat became bold in front of the camera; She is being discussed on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅमेरासमोर प्रिया बापट झाली बोल्ड; सोशल मीडियावर होतीये तिची चर्चा

Priya Bapat: प्रियाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. ...

बोल्ड सीन्स करण्यापूर्वी उमेशसोबत चर्चा करतेस का?, त्यावर प्रिया बापट म्हणाली... - Marathi News | Do you discuss with Umesh before bold scenes?, Priya Bapat said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड सीन्स करण्यापूर्वी उमेशसोबत चर्चा करतेस का?, त्यावर प्रिया बापट म्हणाली...

Priya Bapat : प्रिया बापट हिने 'सिटी ऑफ ड्रिम्स' या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन दिले होते. यामुळे तिला खूप ट्रोल केले होते. ...

"म्हणून मी लांब राहिले..." प्रिया बापटनं सांगितलं मालिकांमध्ये काम न करण्यामागचं खरं कारण - Marathi News | Actress priya bapat reveals why she stops working in serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"म्हणून मी लांब राहिले..." प्रिया बापटनं सांगितलं मालिकांमध्ये काम न करण्यामागचं खरं कारण

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियानं यावर भाष्य केलं आहे. ...

शाहरुखसोबत काम करण्यास प्रिया बापटने दिला होता नकार; कारण वाचून व्हाल थक्क - Marathi News | marathi actress priya bapat turning down work shahrukh khan chak de india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखसोबत काम करण्यास प्रिया बापटने दिला होता नकार; कारण वाचून व्हाल थक्क

Priya bapat: प्रियाने मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये संजय दत्तसोबत काम केलं. पण, तिने शाहरुखसोबत काम करायला नकार दिला. ...

'ही' एक चूक प्रिया बापटला पडली महागात; आईने ठेवलं होतं घराबाहेर - Marathi News | City Of Dreams 3 fame marathi actress priya bapat share her childhood memory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' एक चूक प्रिया बापटला पडली महागात; आईने ठेवलं होतं घराबाहेर

Priya bapat: मराठी सिनेसृष्टीत हक्काचं स्थान निर्माण करणारी प्रिया एकेकाळी चाळीत राहत होती. ...

'मेकअप का केलास, चेहरा...', प्रिया बापटनं सांगितला 'मुन्नाभाई MBBS'च्या शूटिंगदरम्यानचा 'तो' किस्सा - Marathi News | 'Why did you make up, face...', Priya Bapat told 'that' story during the shooting of 'Munnabhai MBBS' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मेकअप का केलास, चेहरा...', प्रिया बापटनं सांगितला 'मुन्नाभाई MBBS'च्या शूटिंगदरम्यानचा 'तो' किस्सा

Priya Bapat : 'मुन्नाभाई MBBS' शूटिंगदरम्यानचे किस्से एका मुलाखतीत प्रिया बापटने सांगितले. ...