लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट, मराठी बातम्या

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
"उकडीचा मोदक दिसल्यावरचा आनंद", प्रिया बापटच्या फोटोवर यूजर्सने केलेली कमेंट आली चांगलीच चर्चेत - Marathi News | Priya bapat share her fresh look photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उकडीचा मोदक दिसल्यावरचा आनंद", प्रिया बापटच्या फोटोवर यूजर्सने केलेली कमेंट आली चांगलीच चर्चेत

करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. ...

प्रिया बापटसोबतचा फोटो शेअर करत उमेश कामत म्हणाला- काय म्हणते आहे ही? Get ready for पाडवा की - Marathi News | Umesh kamat share photo with priya bapat on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटसोबतचा फोटो शेअर करत उमेश कामत म्हणाला- काय म्हणते आहे ही? Get ready for पाडवा की

उमेश कामतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रिया बापटसोबतचा एका फोटो पोस्ट केला आहे. ...

'वजनदार'मधील 'गोलू-पोलू' गाण्याच्या शूटिंगदरम्यान अचानक घाबरून का पळाली प्रिया बापट?, पहा हा मजेशीर व्हिडीओ - Marathi News | Why did Priya Bapat suddenly run away in panic during the shooting of 'Golu-Polu' song in 'Vajnadar' ?, watch this funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वजनदार'मधील 'गोलू-पोलू' गाण्याच्या शूटिंगदरम्यान अचानक घाबरून का पळाली प्रिया बापट?, पहा हा मजेशीर व्हिडीओ

प्रिया बापटचा वजनदार चित्रपटातील एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळतो आहे. ...

'गो कोरोना गो...', प्रिया बापटने इंस्टाग्रामवर शेअर केला रील व्हिडीओ - Marathi News | 'Go Corona Go ...', Priya Bapat shared a reel video on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गो कोरोना गो...', प्रिया बापटने इंस्टाग्रामवर शेअर केला रील व्हिडीओ

अभिनेत्री प्रिया बापटने इंस्टाग्रामवर रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. ...

उमेश कामतने प्रिया बापटसोबतचा फोटो केला शेअर, म्हणाला - 'दोघांच्या तब्येतीत होतेय सुधारणा' - Marathi News | Umesh Kamat shared a photo with Priya Bapat, said - 'Both are improving their health' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उमेश कामतने प्रिया बापटसोबतचा फोटो केला शेअर, म्हणाला - 'दोघांच्या तब्येतीत होतेय सुधारणा'

उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आता उमेश कामतने त्या दोघांच्या तब्येतीची अपडेट इंस्टाग्रामवर दिली आहे. ...

गर्मीमुळे हैराण झालात का? मग फॉलो करा अभिनेत्री प्रिया बापटचा समर लूक - Marathi News | Priya bapat share her summer look on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गर्मीमुळे हैराण झालात का? मग फॉलो करा अभिनेत्री प्रिया बापटचा समर लूक

लोक वाढत्या उन्हामुळे हैराण झाले आहेत. ...

'कायमच एकत्र चांगल्या आणि वाईट काळात..!', प्रिया बापटने तिच्या आणि उमेश कामतच्या तब्येतीची दिली माहिती - Marathi News | 'Forever together in good and bad times ..!', Priya Bapat informed about her and Umesh Kamat's health | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कायमच एकत्र चांगल्या आणि वाईट काळात..!', प्रिया बापटने तिच्या आणि उमेश कामतच्या तब्येतीची दिली माहिती

उमेश कामत आणि प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती खुद्द त्यांनीच इंस्टाग्रामवर दिली होती. ...

उमेश कामत आणि प्रिया बापटला कोरोनाची लागण - Marathi News | Umesh Kamat and Priya Bapatla infected with corona | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उमेश कामत आणि प्रिया बापटला कोरोनाची लागण

Corona Virus : बॉलिवूड सेलिब्रेटींनंतर आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील उमेश कामत आणि प्रिया बापटला कोरोनाची लागण झाली आहे. ...