पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत. Read More
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पीएमओ कार्यालयातील कामाचा अनेक वर्षे अनुभव असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी राफेलसंदर्भात अनुभव आणि खात्रीशीर माहिती दिली. ...
स्थानिक पातळीवरील निर्नायकी अवस्था व सत्तेअभावी कार्यकर्तेही ओसरल्याने काँग्रेसची अवस्था खिळखिळीच झाली होती; परंतु माजी मुख्यमंत्र्यांचे दौरे व त्यात अभिजनांशी संवाद-संपर्काने पक्ष कार्यकर्त्यांचेही मनोबल उंचावले आहे. पक्षीय पातळीवरील सक्रियता त्यामु ...
फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या राफेल विमान खरेदीमध्ये अनियमितता झाली असून, यामध्ये मोदी सरकारने ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे़ उर्वरित विमानांच्या निर्मितीचे ३० हजार कोटींचे कॉन्टॅक्ट हे अनुभवी एचएएल कंपनीला न देता खासगी रिलायन्स कंपनी ...
राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाच्या संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांन ...
कमी राफेल जादा दराने खरेदी केल्यानंतर आता मोदी सरकारने गेल्या महिन्यातच नवीन शंभर विमाने खरेदीसाठी आंतरराष्टÑीय टेंडर काढले असून, योगायोग म्हणजे रिलायन्स पाठोपाठ आता अदानी उद्योगानेही ‘अदानी डिफेन्स सिस्टीम सर्व्हिसेस प्रा. लि.’ कंपनीची स्थापना करून ...
सोलापुरी खुर्ची तशी लईऽऽ डेंजर. भल्या-भल्यांची दोस्ती तोडणारी. मी-मी म्हणणाऱ्यांना कामाला लावणारी. आता तर निवडणुका जवळ येऊ लागल्यात. अनेक नेत्यांच्या स्वप्नांना धुमारे फुटू लागलेत. ...
मंगळवेढा : ' सरकारमध्ये बसलेल्या लोकांना शासन चालवण्याचा अनुभव नाही. कुठलाही विचार न करता निर्णय घेतले जातात आणि लोकांनी विरोध केल्यावर निर्णय मागे घेतले जातात त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सरकार आणावे लागेल असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वी ...