पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत. Read More
देशापुढे बोफोर्स घोटाळा झाला की नाही हा नव्हे तर नरेंद्र मोदी तुरुंगात जातील की नाही हा प्रश्न आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात व्यक्त केले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात काँग्रेस पक्षातील नेत्यांवर केलेले आरोप धादांत खोटे आणि तथ्यहीन आहेत. ...
रोजगार, गुंतवणुकीबाबत राज्य सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचे आता केंद्र सरकारनेच मान्य केले आहे. उद्यमशील तरुणांना स्टार्टअप कंपन्यांच्या उभारणीसाठी ठोस मदत करण्याऐवजी पोकळ घोषणा आणि आश्वासने दिली. ...
रोजगार आणि गुंतवणुकीबाबत राज्य सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचे आता केंद्र सरकारनेच मान्य केले आहे. उद्यमशील तरुणांना स्टार्ट अप कंपन्यांच्या उभारणीसाठी ठोस मदत करण्याऐवजी केवळ पोकळ घोषणा आणि आश्वासने देण्यात आली. ...
जागतिक स्तरावर झपाट्याने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रांवर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे, उद्योग क्षेत्रासमोरही तंत्रज्ञानाचे मोठे आव्हान आहे. ...
पुढील काळातील डावपेचासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माजी महसूल राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्याशी औरंगाबाद येथे जवळपास अर्धातास चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. ...
बाळापूर : एकेकाळी अकोला जिल्हा ‘कॉटन सिटी’च्या नावाने ओळखल्या जात होता. पश्चिम विदर्भाकडे दुर्लक्ष करून केवळ नागपुरचा विकास दाखवला जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ...