लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Latest news

Prithviraj chavan, Latest Marathi News

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  
Read More
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार, दोन्ही चव्हाणांच्या नावाची चर्चा - Marathi News | Legislative Assembly's Speaker Post will remain with the Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार, दोन्ही चव्हाणांच्या नावाची चर्चा

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार हे जवळपास निश्चित झाले आहे. ...

Maharashtra Government: उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातून दोन्ही चव्हाणांचा पत्ता कट?, 'या' नेत्यांना मिळणार संधी - Marathi News | Maharashtra Government: ashok chavan, prithviraj chavan name dropped from ministers list of maharashtra government? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातून दोन्ही चव्हाणांचा पत्ता कट?, 'या' नेत्यांना मिळणार संधी

उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येते. ...

Maharashtra Government News LIVE: विधिमंडळात आमदारांच्या शपथविधीला सुरुवात - Marathi News | oath taking ceremony of newly elected mlas in maharashtra assembly live updates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government News LIVE: विधिमंडळात आमदारांच्या शपथविधीला सुरुवात

Maharashtra Government News LIVE : नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू ...

Maharashtra Government : अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीचं 'ठरलं'; आता चर्चा 'मित्रां'शी अन् मग शिवसेनेशी! - Marathi News | Maharashtra Government : Congress-NCP finally "decided"; Now talk to our other alliance parties and then to Shiv Sena! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government : अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीचं 'ठरलं'; आता चर्चा 'मित्रां'शी अन् मग शिवसेनेशी!

Maharashtra News : 'घटकपक्षांच्या चर्चेनंतर शिवसेनेशी चर्चा करणार' ...

Maharashtra Government: सत्तास्थापनेबाबत आमचं अजून ठरलं नाही; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की... - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: We have not yet decided on the establishment in power; Former Chief Minister Prithviraj Chavan said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: सत्तास्थापनेबाबत आमचं अजून ठरलं नाही; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की...

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा शिवसेनेचे नेते वारंवार देत असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही. ...

Rafale Deal : सीबीआय गुन्हा दाखल करेल या भीतीनेच कायद्यात बदल; राफेलप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप - Marathi News | Changes in the law, fearing that CBI will File Fir; Prithviraj Chavan accused on rafale row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rafale Deal : सीबीआय गुन्हा दाखल करेल या भीतीनेच कायद्यात बदल; राफेलप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Rafale Deal : सीबीआयने गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली होती. ...

सोनिया गांधी-शरद पवार भेटणार पण...; सत्तास्थापनेचा मुहूर्त 17 नोव्हेंबरनंतरच - Marathi News | Sonia Gandhi-Sharad Pawar will meet in delhi but...; government formed Only after November 17 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोनिया गांधी-शरद पवार भेटणार पण...; सत्तास्थापनेचा मुहूर्त 17 नोव्हेंबरनंतरच

राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी होऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप - Marathi News | maharashtra election 2019 bjp trying to spoil shiv sena ncp congress alliance talks says prithviraj chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: महाशिवआघाडी होऊ नये म्हणून भाजपाचे प्रयत्न; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपावर गंभीर आरोप ...