शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

मुंबई : सीएए कायदा लागू करण्यावरुन राज्य सरकारमध्ये मतभेद; अजितदादांच्या 'त्या' विधानामुळे पोलखोल

राष्ट्रीय : केंद्र सरकारविरोधात काँग्रेस नेत्यांचे देशात दौरे; पी. चिदंबरम येणार पुण्यात

सातारा : नियंत्रण ढासळल्याने मोदींनी अर्थव्यवस्थेची सूत्रे हाती घेतलीत

महाराष्ट्र : अन् किरीट सोमय्यांनी काँग्रेसच्या 'या' दोन नेत्यांचे मानले आभार

महाराष्ट्र : ...तर निर्मला सितारामन यांना पदावरुन दूर करा : पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावाच्या वक्तव्यावर मी ठाम : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : ...तर काँग्रेसकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता - शिवसेना

महाराष्ट्र : पृथ्वीराज चव्हाणांकडे नवी जबाबदारी; काँग्रेसच्या महत्त्वाच्या समितीत मानाचं स्थान

मुंबई : पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर शिवसेनेने केला खुलासा

मुंबई : 'शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करण्याची आधीपासूनच मानसिकता होती'