पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: लोकसभेला भाजपाबाबत तीव्र नाराजी जनतेच्या मनात होती. अचानक एवढा बदल होऊन भाजप महायुतीबद्दल इतका विश्वास संपादन करणे, अशक्य आणि अविश्वसनीय आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ईव्हीएम मशीन विरोधकांच्या हातात द्याव्यात, शरद पवारांना लोकसभेत मिळालेले यश पाहता विधानसभेत इतके अपयश मिळेल का, अशी विचारणा पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : ...यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पासून ते मंत्री राहिलेल्या नेत्यांचाही समावेश आहे. ...
Karad South Vidhan Sabha Election Result 2024 Live : सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉ. अतुल भोसले जायंट किलर ठरले आहेत. ...