Prithviraj Chavan Latest news , मराठी बातम्याFOLLOW
Prithviraj chavan, Latest Marathi News
पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत. Read More
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावरच प्रहार केला. ...
Prithviraj Chavan Satara-केंद्रातील मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे तसेच हट्टवादी धोरणामुळे इंधनाची भरमसाट दरवाढ झालेली आहे. इंधनावर लादलेला मोठा कर कमी केला तरी दर कमी करता येणे शक्य आहे. मोदींनी एका हाताने दिले अन दहा हातांनी लोकांकडून काढून घेतले आहे ...
विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी तिन्ही पक्षांच्या सहमतीने नवा अध्यक्ष ठरेल, असे म्हटले होते. त्यामुळे पद कॉँग्रेसकडेच राहील. ...
अर्णब गोस्वामी लीक चॅटप्रकरणी पृथ्वीराज चव्हाण यांनी, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात प्रश्न विचारताना केंद्रीय संरक्षण समितीने याची दखल घेण्याची मागणीही चव्हाण यांनी केलीय ...
Gram Panchayat Election Result: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी लागणार असून गावचे कारभारी कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हिला निकाल जाहीर करण्याचा मान हा कोल्हापूरला मिळाला आहे. ...