शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  

Read more

सातारा : प्रत्यक्ष खर्च अन् कर्जाचे आकडे सादर करा! : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : 'देवेंद्र फडणवीसांनी 'ती' आकडेवारी जाहीर करावी, जनतेची दिशाभूल करु नये'

सातारा : भाजपकडून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : शेतकरी, नोकरदारांना केंद्र सरकारने मदत करावी; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई : CoronaVirus News: “खोदा पहाड और....; मोदींच्या पॅकेजमधून घोर निराशा- पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : हे सरकार शिवसेनेचं, आमचं नाही; पृथ्वीराज चव्हाणांच्या 'ऑडिओ क्लिप'ने खळबळ

मुंबई : 'टीका नाही, मी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला होता'; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं स्पष्टीकरण

मुंबई : Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका

मुंबई : 'देशातील मशिदी व चर्चमधील सोन्याबद्दल बोलण्याची हिम्मत पृथ्वीराज चव्हाण दाखवतील काय?'

राष्ट्रीय : पृथ्वीराज चव्हाणांच्या 'त्या' विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराने घेतला मोठा निर्णय