लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Latest news , मराठी बातम्या

Prithviraj chavan, Latest Marathi News

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  
Read More
अपयश लपविण्यासाठीच सरकारी यंत्रणांची दहशत, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप - Marathi News | Terror of government agencies to hide failures, Prithviraj Chavan allegation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजकीय नेत्यांना खोट्या खटल्यात अडकविण्याचा उद्योग - पृथ्वीराज चव्हाण

भाजप सरकारची धोरणे देशाला आणि सर्वसामान्य जनतेला दारिद्राच्या खाईत ढकलत आहे ...

..तर भारताची अवस्था शेजारच्या श्रीलंकेसारखी होईल - पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Then India's situation will be like neighboring Sri Lanka says Prithviraj Chavan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर भारताची अवस्था शेजारच्या श्रीलंकेसारखी होईल - पृथ्वीराज चव्हाण

कधी नव्हे इतका सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन राज्यातील नेत्यांना ब्लॅकमेलींग केले जात आहे. ...

काँग्रेस नेतृत्वाच्या पोकळीचा बसला फटका; पृथ्वीराज चव्हाण यांचा घरचा आहेर - Marathi News | A blow to the Congress leadership's void; Prithviraj Chavan's allegations on five State assembly election defeat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस नेतृत्वाच्या पोकळीचा बसला फटका; पृथ्वीराज चव्हाण यांचा घरचा आहेर

पाच राज्यांतील जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याबाबत आम्ही आत्मचिंतन करू आणि जनतेचे प्रश्न घेऊन पुन्हा नव्या उमेदीने सामारे जाऊ, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ...

Assembly Election Results 2022:..म्हणून काँग्रेसवर लोकांनी राग काढला; पृथ्वीराज चव्हाणांचा घरचा आहेर - Marathi News | Assembly Election Results 2022:Congress leader Prithviraj Chavan reaction on Defeat in election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून काँग्रेसवर लोकांनी राग काढला; पृथ्वीराज चव्हाणांचा घरचा आहेर 

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ४-५ मंत्री, आमदार, खासदार त्यांनी पाठवायला हवं होतं. ३-४ महिने तळ ठोकून राहायला हवं होतं. परंतु असं काही झालं नाही अशी नाराजी पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली. ...

“PM मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँगेसच रोखू शकतं”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका - Marathi News | five state election 2022 congress prithviraj chavan criticised pm modi govt and bjp over many issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला फक्त काँगेसच रोखू शकतं”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

पंतप्रधान मोदींना केवळ निवडणुका जिंकायच्या असून, त्यांचे देशाकडे लक्ष नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

सैदापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेले फलक अज्ञातांनी फाडले, थेट समोर येण्याचे काँग्रेसप्रेमींचे आव्हान - Marathi News | Former Chief Minister MLA Prithviraj Chavan's congratulatory board was torn down by anti social elements in Saidapur Satara District | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सैदापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी लावलेले फलक अज्ञातांनी फाडले, थेट समोर येण्याचे काँग्रेसप्रेमींचे आव्हान

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सैदापूर गावाच्या विकासकामांसाठी सुमारे ६५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधी मंजुरीबाबत चव्हाण यांच्या अभिनंदन व आभाराचे फलक सैदापूर परिसरात लावले आहेत. ...

विधानसभा अध्यक्षाची निवडणूक : संग्राम थाेपटे, चव्हाण यांच्या नावांना पक्षश्रेष्ठींची संमती? - Marathi News | Election of Assembly Speaker: Consent of party leaders for the names of Sangram Thapte and Prithviraj Chavan? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संग्राम थाेपटे, चव्हाण यांच्या नावांना पक्षश्रेष्ठींची संमती?

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यासाठी विधिमंडळ कामकाज नियमांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीला महत्त्व असल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

Prithviraj Chavan: विक्रम गोखलेंनी मुख्यमंत्री व्हावे; याचा मलाही आनंद होईल - Marathi News | Vikram Gokhale should be the Chief Minister; I will be happy too | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Prithviraj Chavan: विक्रम गोखलेंनी मुख्यमंत्री व्हावे; याचा मलाही आनंद होईल

गोखलेंनी प्रसामाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे ...