पृथ्वीक प्रताप FOLLOW Prithvik pratap, Latest Marathi News पृथ्वीक प्रताप - हा झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘जागो मोहन प्यारे’ मधील राहुलची भूमिका साकारतो. शाळेतील आयुष्यावर आधारित विनोद गायकर लिखित ‘बॅकबेंचर्स’ वेबसिरीज मध्ये विनोदी-मस्तीखोर पात्र तो साकारणारा आहे. Read More
पृथ्विकने त्याच्या नवीन घराचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने खास पोस्टही लिहिली आहे. ...
पृथ्वीने अमेरिकेच्या दौऱ्यातील आठवणींना उजाळा देत एक पोस्ट शेअर केली आहे ...
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीकने त्याला आलेला विचित्र अनुभव सांगितला आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधील प्रियदर्शनी इंदलकर आणि पृथ्वीक प्रताप या दोघांनी ‘चलेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. ...
असं नाही तर तसं तरी, पृथ्वीक प्रतापने आईचं स्वप्न पूर्ण केलंच. ...
काही जोक आता कुटुंबासोबत बघण्याच्या लायकीचे नाहीत अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली. ...
Maharashtrachi Hasyajatra :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची भावुक पोस्ट चर्चेत आली आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधले सर्व कलाकार आज स्टार झाले आहेत. ...