पृथ्वीक प्रताप, मराठी बातम्या FOLLOW Prithvik pratap, Latest Marathi News पृथ्वीक प्रताप - हा झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘जागो मोहन प्यारे’ मधील राहुलची भूमिका साकारतो. शाळेतील आयुष्यावर आधारित विनोद गायकर लिखित ‘बॅकबेंचर्स’ वेबसिरीज मध्ये विनोदी-मस्तीखोर पात्र तो साकारणारा आहे. Read More
काल विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला. यालाच अनुसरुन त्याने मजेशीर रील केलं. ...
प्राजक्ताने पृथ्वीकला लग्नासाठी होकार का दिला, याचे कारण सांगितलं. ...
जवळपास ११ वर्षे एकमेकांना डेट करत होते पृथ्वीक-प्राजक्ता; अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा. ...
लग्नानंतर पृथ्वीक व प्राजक्ताचा देवदर्शन दौरा सुरू आहे. याचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम (Maharashtrachi Hasyajatra) अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) काल (२५ ऑक्टोबर) या दिवशी विवाहबंधनात अडकला. ...
अभिनेता पृथ्वीक प्रतापने अत्यंत साध्या पद्धतीने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. ...
पृथ्वीक प्रतापने अचानक लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने सोशल मीडियावर अभिजीत सावंतसाठी खास पोस्ट केली आहे. ...