लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वीक प्रताप

पृथ्वीक प्रताप, मराठी बातम्या

Prithvik pratap, Latest Marathi News

पृथ्वीक प्रताप -  हा झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘जागो मोहन प्यारे’ मधील राहुलची भूमिका साकारतो.  शाळेतील आयुष्यावर आधारित विनोद गायकर लिखित ‘बॅकबेंचर्स’ वेबसिरीज मध्ये विनोदी-मस्तीखोर पात्र तो साकारणारा आहे.
Read More
"ही शान कोणाची...", पृथ्वीक प्रतापने सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणाचं होतंय कौतुक - Marathi News | ganesh chaturthi 2025 maharashtrachi hasyajatra actor prithvik pratap seek blessings of lalbagcha raja with wife shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही शान कोणाची...", पृथ्वीक प्रतापने सपत्नीक घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, साधेपणाचं होतंय कौतुक

सध्या राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganesh Chaturthi) धामधूम पाहायला मिळत आहे. ...

आरारा खतरनाक! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, लूक पाहून थक्क व्हाल - Marathi News | Maharashtrachi hasyajatra actor prithvik pratap amazing transformation look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरारा खतरनाक! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेत्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, लूक पाहून थक्क व्हाल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एका अभिनेत्याचा चेहरामोहरा बदलला आहे. अभिनेत्याचा बदललेला लूक पाहून त्याचे चाहते चांगलेच थक्क झाले आहेत ...

"या माणसाला खूप प्रेम, तू संयम, समर्पण, निष्ठा..." विराटसाठी पृथ्वीक प्रतापची खास पोस्ट! - Marathi News | Prithvik Pratap Shares Post For Virat Kohli Rcb Winning Ipl 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या माणसाला खूप प्रेम, तू संयम, समर्पण, निष्ठा..." विराटसाठी पृथ्वीक प्रतापची खास पोस्ट!

RCB च्या विजयानंतर विराट कोहलीसाठी अनेक बॉलिवूडसह मराठी कलाकारांनी पोस्ट शेअर केल्या आहेत. ...

"दोन सचिन एकत्र असतील तर फक्त सेंच्युरी नाही मॅच सुद्धा जिंकणार"; 'गुलकंद'विषयी पृथ्वीकची खास पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor prithvik pratap praised gulkand movie shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दोन सचिन एकत्र असतील तर फक्त सेंच्युरी नाही मॅच सुद्धा जिंकणार"; 'गुलकंद'विषयी पृथ्वीकची खास पोस्ट चर्चेत

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित 'गुलकंद' चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ...

"ज्या महामानवामुळे आज माझं अस्तित्व आहे त्यांना..."; 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीकने दिल्या आंबेडकर जयंतीच्या खास शुभेच्छा - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Prithvik pratap special wishes on Ambedkar Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ज्या महामानवामुळे आज माझं अस्तित्व आहे त्यांना..."; 'हास्यजत्रा' फेम पृथ्वीकने दिल्या आंबेडकर जयंतीच्या खास शुभेच्छा

'हास्यजत्रा' फेम पृथ्वीक प्रतापने आंबेडकर जयंतीच्या दिल्या खास शुभेच्छा. सर्वांनी अभिनेत्याचं चांगलंच कौतुक केलंय (maharashtrachi hasyajatra, prithvik pratap) ...

लाल टोपी घातलेला चिमुकला गाजवतोय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', पैज लावली तरी ओळखता येणार नाही - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame marathi actor prithvik pratap childhood photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाल टोपी घातलेला चिमुकला गाजवतोय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', पैज लावली तरी ओळखता येणार नाही

सेलिब्रिटींचे इंडस्ट्रीत येण्याअगोदरचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एका कलाकाराचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.  ...

VIDEO: "प्रिय बाबा...", 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' च्या निमित्ताने पृथ्वीक प्रतापचं वडिलांना भावुक पत्र - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor prithvik pratap wrote letter to her father on the occasion of mukkam post devach ghar marathi movie shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: "प्रिय बाबा...", 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' च्या निमित्ताने पृथ्वीक प्रतापचं वडिलांना भावुक पत्र

मागील काही दिवसांपासून मराठी मनोरंजनविश्वात 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या सिनेमाबद्दल तुफान चर्चा सुरु आहे. ...

मळके-फाटके कपडे, वाढलेले केस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'या' अभिनेत्याची बिकट अवस्था पाहून चाहते हैराण - Marathi News | Maharashtrachi hasyajatra actor prithvik pratap makeover unrecognise look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मळके-फाटके कपडे, वाढलेले केस! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'या' अभिनेत्याची बिकट अवस्था पाहून चाहते हैराण

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील या कलाकाराचा लूक इतका भन्नाट आहे की तुम्ही ओळखूच शकणार नाही (maharashtrachi hasyajatra) ...