IND VS WI: मुंबईच्या पृथ्वी शॉने क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटचे कधी टेंशन घेतले नाही... किंवा टेंशन असते म्हणूनच तो आणखी जोमाने खेळ करतो... याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. ...
राजकोट, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : पदार्पणातच पृथ्वी शॉने आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली. केवळ स्थानिक क्रिकेटमध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने आपला दबदबा राखला. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात 99 चेंडूंत शतक पूर्ण केले. पद ...