IND VS WI: भारताने शनिवारी दुबळ्या वेस्ट इंडिज संघावर एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉ याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. ...
१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावून तो विजयाचा शिल्पकार ठरला होता. परंतु, या शतकी खेळीनंतर गेले आठ महिने त्याला कुठेच संधी मिळालेली नाही. ...
पृथ्वीची तुलना मास्टर-ब्लास्टर सचिनशी केली जात आहे. पण या खेळीनंतर दस्तुरखुद्द सचिनने पृथ्वीला शुभेच्छा दिल्या. सामना संपल्यावर मात्र पृथ्वीने सचिनला आपल्या खास शैलीत उत्तरही दिले. ...
सचिन यांच्या फलंदाजीमध्ये संयम थोडा जास्त होता, पण पृथ्वी हा सचिन यांच्यापेक्षा जास्त आक्रमक आहे, असे पृथ्वीचे प्रशिक्षक प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी त्याच्या धडाकेबाज शतकी खेळीनंतर सांगितले. ...