India vs New Zealand, 2nd Test : यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या कसोटीत दहा विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद करताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे ...
भारतीय संघाच्या पराभवावर अखेर चौथ्या दिवशी शिक्कामोर्तब झाले. टीम साऊदी,ट्रेंट बोल्ट आणि पदार्पणवीर कायले जेमिसन यांच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाच्या मात्तबर फलंदाजांनी शरणागती पत्करली. ...
अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीनं सावध खेळ करताना टीम इंडियाचा आजचा पराभव उद्यावर ढकलला आहे. टीम इंडियाला चमत्कारच वाचवू शकतो. भारतीय संघ अजून 39 धावांनी पिछाडीवर आहे. ...
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. न्यूझीलंडचा हा निर्णय योग्य असल्याचे पहिल्या सत्रात दिसले. कारण न्यूझीलंडने पहिल्या सत्रात भारताच्या तीन फलंदाजांना बाद केले. ...