लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ, मराठी बातम्या

Prithvi shaw, Latest Marathi News

India vs Australia, 1st Test : एका चुकीनं होत्याचं नव्हतं झालं; टीम इंडियानं सामन्यावर मिळवलेली पकड गमावली - Marathi News | India vs Australia, 1st Test, Day 1 : Virat Kohli's run out was the turning point, At close on Day One, India are 233-6   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : एका चुकीनं होत्याचं नव्हतं झालं; टीम इंडियानं सामन्यावर मिळवलेली पकड गमावली

India vs Australia, 1st Test, Day 1 : पृथ्वी शॉ ( ०) आणि मयांक अग्रवाल ( १७) हे झटपट माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. ...

India vs Australia, 1st Test : चूक महागात पडणार?; झेल टिपूनही विराट कोहलीला बाद करण्याची संधी ऑसींनी गमावली, Video - Marathi News | India vs Australia, 1st Test : Virat Kohli gets a reprieve as Tim Paine decides not to go for the review after a confident appeal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : चूक महागात पडणार?; झेल टिपूनही विराट कोहलीला बाद करण्याची संधी ऑसींनी गमावली, Video

India vs Australia, 1st Test : ३५व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विराट झेलबाद होता, परंतु ...

Ind vs Aus: ‘पंतमुळे फलंदाजी लवचिक होईल, शॉ ऐवजी गिलला खेळवा’ - Marathi News | Pant will make batting flexible play with Gill instead of Shaw says sunil gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Aus: ‘पंतमुळे फलंदाजी लवचिक होईल, शॉ ऐवजी गिलला खेळवा’

यष्टिरक्षक म्हणून रिद्धिमान साहाऐवजी आक्रमक ऋषभ पंत याला तसेच सलामीवीर म्हणून मयांक अग्रवालचा सहकारी या नात्याने पृथ्वी शाॅऐवजी शुभमान गिल याला संधी द्यायला हवी, अशी सूचना माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला केली आहे. ...

IND vs AUS : अजिंक्य रहाणेची 'कॅप्टन' इनिंग, चेतेश्वर पुजाराची साथ; पृथ्वी शॉ, शुबमन गिल 'भोपळ्या'वर माघारी - Marathi News | IND vs AUS : captain leading from front, Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara started Australia tour with 50s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : अजिंक्य रहाणेची 'कॅप्टन' इनिंग, चेतेश्वर पुजाराची साथ; पृथ्वी शॉ, शुबमन गिल 'भोपळ्या'वर माघारी

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतणार आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी कोणाकडे सोपवावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. ...

पृथ्वी शॉचा 'अॅटीट्यूड' हीच मोठी समस्या, माजी क्रिकेटपटूचा निशाणा - Marathi News | Prithvi Shaws attitude is the big problem says akash chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉचा 'अॅटीट्यूड' हीच मोठी समस्या, माजी क्रिकेटपटूचा निशाणा

दिल्लीच्या संघाने यंदा पहिल्यांदाच आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीच्या संघाची आयपीएलमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. पण पृथ्वी शॉच्या बॅटमधून काही धावा निघू शकल्या नाहीत. ...

India Tour of Australia : शिखर धवननं शर्ट काढून 'सात समुंदर पार...'वर पृथ्वी शॉसोबत केला डान्स, Video - Marathi News | India Tour of Australia : Shikhar Dhawan, Prithvi Shaw hilariously groove to this classic Bollywood hit, Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of Australia : शिखर धवननं शर्ट काढून 'सात समुंदर पार...'वर पृथ्वी शॉसोबत केला डान्स, Video

इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी सिडनीत दाखल झाले आहेत. ...

पृथ्वी सोशल मीडियावर होतोय ट्रोल; ज्याची तुलना क्रिकेटच्या देवाशी झाली, त्याला झालंय तरी काय? - Marathi News | prithvi shaw is becoming a troll on social media; What if he was compared to the god of cricket? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी सोशल मीडियावर होतोय ट्रोल; ज्याची तुलना क्रिकेटच्या देवाशी झाली, त्याला झालंय तरी काय?

prithvi shaw : सचिनच्या निवृत्तीनंतर चारच दिवसांनी पृथ्वीने शालेय क्रिकेटमध्ये विक्रमी खेळी केल्याने त्याची तुलना सचिनसोबत होऊ लागली. ...

IPL 2020 : ज्याची तुलना क्रिकेटच्या देवाशी झाली, त्याला झालंय तरी काय? सोशल मीडियावर होतोय ट्रोल   - Marathi News | IPL 2020: What if he was compared to the god of cricket? Trolls are happening on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : ज्याची तुलना क्रिकेटच्या देवाशी झाली, त्याला झालंय तरी काय? सोशल मीडियावर होतोय ट्रोल  

Prithvi Shaw News : गुरुवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या क्वालिफायर लढतीतही पृथ्वी शून्यावर बाद झाला. काही सामन्यांचा अपवाद वगळता यंदाच्या मोसमात पृथ्वी अपयशी ठरला आहे. ...