म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
India vs New Zealand 1st T20I Live : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका सुरू झाली. या सामन्यात पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. ...
India vs New Zealand 1st T20I Live : वन डे मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
India vs New Zealand, 1st T20I Live : भारतीय संघ आज न्यूझीलंड विरुद्ध पहिला ट्वेंटी-२० सामना खेळणार आहे. हार्दिक पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे, तर मिचेल सँटनर न्यूझीलंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ...
India vs New Zealand 1st Test : स्थानिक स्पर्धा गाजवणाऱ्या पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याचा न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या भारतीय संघात समावेश केला गेला ...
पृथ्वी शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. अलीकडेच या फलंदाजाने गुवाहाटी येथे आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात ३८३ चेंडूत ३७९ धावांची ( Prithvi Shaw ) विक्रमी खेळी केली. ...