विझार्ड प्रोडक्शन प्रस्तुत प्रीतम या चित्रपटाचे दिग्दर्शन सिजो रॉकी करीत आहेत. प्रीतम या चित्रपटाचे संवाद आणि पटकथा गणेश पंडित यांची असून चित्रपटाची गीतं गुरू ठाकूर यांनी लिहिली आहेत. Read More
सिजो रॉकी हे प्रीतम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नव्या धाटणीची एक सुंदर प्रेमकथा प्रीतमच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे. ...