देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत पहिल्यांदाच भव्य दिव्य अशा संसद भवनाची उभारणी करतोय. त्याचं नाव आहे सेंट्रल व्हिस्टा... त्याचं कामही युद्धपातळीवर सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच या बांधकामाची पाहणी केलीय. सेंट्रल व्हिस्टाच्या बां ...
सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामाचे अचानक निरीक्षण करण्यासाठी पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी सुरक्षेच्या सर्व मापदंडांचे पालन केले. त्यांनी डोक्यावर हेल्मेटही परिधान केले होते. ...