मोदी म्हणाले, 'पोर्तुगीजांच्या जोखडाखाली शेकडो वर्षे राहूनही गोवा भारतीयत्व विसरला नाही किंवा भारतालाही गोव्याचे विस्मरण झाले नाही. संपूर्ण देश गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी उभा राहिला, येथील हुतात्मा स्मारके हे याचे प्रतीक आहेत. ...
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराला दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अरुंधती रॉय यांचे भाषण झाले. ...
पंतप्रधान मोदींनी यापूर्वी अनेक देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. आता, भुतानच्या पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन मोदींना भुतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. ...
वाराणसीच्या गल्ली-बोळातून मोदी कालभैरव मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. यावेळी, लोकांनी जल्लोषात मोदींचे स्वागत केले, मोदींच्या नावाचा जयघोष करत त्यांच्या गाडीवर पुष्पवृष्टीही करण्यात आली. ...
चौधरी दाम्पत्याने १९ जून २०२० रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले होते. तसे आधारकार्डही त्यांनी बनविले आहे. तर १० नोव्हेंबर २०२१ रोजी जन्मलेल्या मुलाचे नाव ''पंतप्रधान'' ठेवले आहे. ...