लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान

Prime minister, Latest Marathi News

PM मोदींसाठी ४५ तास उपवास, Google मध्येही केलंय काम; मुलाखत घेणाऱ्या लेक्स फ्रिडमन यांची नेटवर्थ किती? - Marathi News | Fasted for 45 hours for PM Modi also worked at Google What is the net worth of podcaster Lex fridman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM मोदींसाठी ४५ तास उपवास, Google मध्येही केलंय काम; मुलाखत घेणाऱ्या लेक्स फ्रिडमन यांची नेटवर्थ किती?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीनंतर अमेरिकेतील प्रसिद्ध पॉडकास्ट लेक्स फ्रीडमॅन चर्चेत आलेत. त्यांनी पंतप्रधान मोदींशी अनेक विषयांवर चर्चा केली. ...

तुम्हाला आणि कुटुंबाला सुरक्षा पुरवतील 'या' ३ सरकारी स्कीम्स, प्रीमिअम इतका कमी की ५ ते १० हजार कमावणारेही भरतील - Marathi News | These 3 government schemes will provide security to you and your family the premium is so low that even those earning 5 to 10 thousand can pay it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हाला आणि कुटुंबाला सुरक्षा पुरवतील 'या' ३ सरकारी स्कीम्स, प्रीमिअम इतका कमी की ५ ते १० हजार कमावणारेही भरतील

Government Schemes: आयुष्यात अचानक येणारी परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येकानं सदैव तयार राहिलं पाहिजे. यासाठी विमा असणं अत्यंत गरजेचं आहे. साधारणपणे विम्याचा हप्ता इतका महाग असतो की गरीब आणि गरजूंना तो विकत घेता येत नाही. ...

RSS ने मला संस्कार आणि माझ्या आयुष्याला दिशा दिली; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली कृतज्ञता - Marathi News | RSS gave me values and direction in my life; PM Modi expresses gratitude | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS ने मला संस्कार आणि माझ्या आयुष्याला दिशा दिली; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली कृतज्ञता

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांच्यातील सविस्तर पॉडकास्ट रिलीज करण्यात आला आहे. यात पीएम मोदींनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. ...

RSS ला सातासमुद्रापार नेण्यात मौलिक वाटा! प्रचारक शंकरराव तत्ववादी यांचे निधन; PM मोदींनी व्यक्त केला शोक - Marathi News | RSS Pracharak Shankarrao Tattvawadi passes away; PM Modi expresses condolences | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :RSS ला सातासमुद्रापार नेण्यात मौलिक वाटा! प्रचारक शंकरराव तत्ववादी यांचे निधन

Shankar Rao Tatwawadi: अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघाच्या शाखांची स्थापना करण्यात त्यांची मौलिक भूमिका होती व त्यांनी अमेरिकेत संघ विस्तारक म्हणून कार्य केले. ...

१० वर्ष जुनी आहे ‘ही’ सरकारी स्कीम; वाटण्यात आली ₹३२ लाख कोटींची कर्ज, पंतप्रधानांनी केला उल्लेख - Marathi News | pm mudra yojana 10 years old scheme Loan worth rs 32 lakh crore was distributed said pm narendra modi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० वर्ष जुनी आहे ‘ही’ सरकारी स्कीम; वाटण्यात आली ₹३२ लाख कोटींची कर्ज, पंतप्रधानांनी केला उल्लेख

Government Schemes: केंद्र सरकार देशातील प्रत्येक स्तरातील लोकांसाठी अनेक स्कीम्स सुरू करत असते. केंद्र सरकारनं उद्योगांसाठी, महिलांसाठी समाजातील अनेकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक स्कीम्स सुरू केल्या आहेत. ...

'ही भूमी आध्यात्मिक ऊर्जेने ओतप्रोत भरलीये', उत्तराखंडच्या पर्यटनाबद्दल पंतप्रधान मोदींचे उद्गार - Marathi News | pm modi in uttarakhand PM Modi promotes tourism in Uttarakhand, urges people to visit in winter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ही भूमी आध्यात्मिक ऊर्जेने ओतप्रोत भरलीये', उत्तराखंडच्या पर्यटनाबद्दल पंतप्रधान मोदींचे उद्गार

पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या एकदिवसीय दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी हिमपर्यंटन करण्याबरोबरच देशवासीयांना उत्तराखंडमधील पर्यटनस्थळांना भेट देण्याचे आवाहन केले.  ...

टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठी मिळतंय भरघोस अनुदान; घ्या या योजनेचा लाभ - Marathi News | Maximum subsidy for tomato processing industry; Take advantage of this government scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोमॅटो प्रक्रिया उद्योगासाठी मिळतंय भरघोस अनुदान; घ्या या योजनेचा लाभ

pmfme scheme केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीतून प्रत्येक जिल्ह्यात पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) राबविली जाते. ...

देशातील प्रत्येक नागरिकाला आता मिळणार पेन्शन; केंद्र सरकार घेऊन येतंय ही नवी योजना - Marathi News | Every citizen of the country will now get pension; The central government is bringing this new scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशातील प्रत्येक नागरिकाला आता मिळणार पेन्शन; केंद्र सरकार घेऊन येतंय ही नवी योजना

सरकार देशातील प्रत्येक नागरिकासाठी 'युनिव्हर्सल पेन्शन स्कीम' आणण्याच्या तयारीत आहे. यामागचा उद्देश वयोवृद्ध नागरिकांना आर्थिक स्थैर्य देणे हा आहे. ...