लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान

Prime minister, Latest Marathi News

"एक रहा अन्यथा मरा'! ऋषी सुनक यांचा पंतप्रधान होताच पक्षातील खासदारांना मोठा संदेश - Marathi News | unite or die british pm rishi sunak first message to tory party's mp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"एक रहा अन्यथा मरा'! ऋषी सुनक यांचा पंतप्रधान होताच पक्षातील खासदारांना मोठा संदेश

42 वर्षीय सुनक हे गेल्या दोन शतकांतील ब्रिटनचे सर्वात कमी वय असलेले पंतप्रधान आहेत. ...

तेव्हा चर्चिल म्हणाले होते, भारतीय नेत्यांमध्ये गुणवत्ता नाही; अन् आज...; आनंद महिंद्रांनी दाखवला 'आरसा' - Marathi News | Industrialist Anand Mahindra recalled Winston Churchill's 1947 statement after the election of Rishi Sunak as Prime Minister. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेव्हा चर्चिल म्हणाले होते, भारतीय नेत्यांमध्ये गुणवत्ता नाही; अन् आज...; आनंद महिंद्रांनी दाखवला 'आरसा'

उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमी आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. आता आज पुन्हा महिंद्रा यांचे एक ट्विट व्हायरल झाले आहे. ...

BREAKING: इंग्लंडमध्ये इतिहास घडला, भारतीय वंशाचे ऋषी सुनक होणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान! - Marathi News | BREAKING History happened in England Indian origin rishi sunak new britain pm won tory leadership election conservative party uk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BREAKING: इंग्लंडमध्ये इतिहास घडला, भारतीय वंशाचे ऋषी सुनक होणार ब्रिटनचे नवे पंतप्रधान!

Rishi Sunak: सूत्रांच्या माहितीनुसार, ऋषी सुनक 28 ऑक्टोबरला पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतात. ...

आता सुनक vs. जॉन्सन! किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळविण्याची कसरत - Marathi News | UK next PM race: Boris Johnson ‘flies back’ as Rishi Sunak fortifies place | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता सुनक vs. जॉन्सन! किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळविण्याची कसरत

UK next PM race: ट्रस यांची कारकीर्द केवळ सहा आठवड्यांची ठरल्यानंतर आता त्यांची जागा घेऊ इच्छिणाऱ्यांत किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. ...

Liz Truss फक्त 45 दिवसच राहिल्या पंतप्रधान, आता मिळणार 1 कोटीहून अधिक पेन्शन - Marathi News | Liz Truss has only been Prime Minister for 45 days, now she will get more than 1 crore pension | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Liz Truss फक्त 45 दिवसच राहिल्या पंतप्रधान, आता मिळणार 1 कोटीहून अधिक पेन्शन

ट्रस भलेही आता ब्रिटनच्या पंतप्रधान राहिलेल्या नाहीत. मात्र,  केवळ 45 दिवसांच्या आपल्या कार्यकाळानंतर त्यांना आता आयुष्यभरासाठी पेन्शन मिळणार आहे. त्यांना दर वर्षी जवळपास 1 कोटींहून अधिक पेन्शन मिळणार आहे.  ...

Liz Truss : ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ यांनी 45 दिवसांतच का दिला राजीनामा? अशी आहे राजीनाम्यामागची Inside Story - Marathi News | Liz Truss: Why British Prime Minister Liz truss resigned within 45 days know about the inside story behind the resignation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ यांनी 45 दिवसांतच का दिला राजीनामा? अशी आहे राजीनाम्यामागची Inside Story

UK Political Crisis: कुठल्याही ब्रिटिश पंतप्रधानाचा हा सर्वात कमी कार्यकाळ आहे. ...

धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; जमीन देण्यास रेल्वेची मान्यता, रेल्वे मंत्रालयाशी करार - Marathi News | Paving the way for Dharavi redevelopment Approval of Railways to grant land agreement with Ministry of Railways dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; जमीन देण्यास रेल्वेची मान्यता, रेल्वे मंत्रालयाशी करार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती  ...

Asaduddin Owaisi, Hijab: "एक दिवस हिजाब घातलेली मुस्लीम महिला भारताची पंतप्रधान होईल"; ओवेसींचे मोठे विधान - Marathi News | Asaduddin Owaisi makes big statement says One day hijab wearing Muslim woman will become the Prime Minister of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिजाब घातलेली मुस्लीम महिला एक दिवस भारताची पंतप्रधान होईल- ओवेसींचे मोठं विधान

अल्लाहने कुराणमध्ये आदेश दिल्यानेच मुस्लीम महिला हिजाब घालतात, असेही ते म्हणाले ...