लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान

Prime minister, Latest Marathi News

८६ लाख शेतकऱ्यांना मिळणार नमो किसान महासन्मानचा पहिला हप्ता - Marathi News | 86 lakh farmers will get first installment of Namo Kisan Mahasanman | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :८६ लाख शेतकऱ्यांना मिळणार नमो किसान महासन्मानचा पहिला हप्ता

आज महाराष्ट्रातील ८६ लाख शेतकऱ्यांना १७१२ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन वितरण केले जाणार आहे. ...

८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना गुरुवारी मिळणार नमोचा पहिला हप्ता - Marathi News | 85 lakh 60 thousand farmers will get the first installment of Namo on Thursday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना गुरुवारी मिळणार नमोचा पहिला हप्ता

'पीएम किसान योजने'च्या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना 'नमो किसान योजनेतून पहिला हप्ता गुरुवारी (दि. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे. ...

रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Union Cabinet approves minimum support price for rabi crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम २०२४-२५ साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करायला मंजुरी दिली आहे. ...

आंबिया बहारातील फळपिकांसाठी विमा योजनेसाठी कसा लाभ घ्याल? - Marathi News | How to avail insurance scheme for fruit crops in Ambia Bahar? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबिया बहारातील फळपिकांसाठी विमा योजनेसाठी कसा लाभ घ्याल?

अवेळी पाऊस,कमी तापमान, जास्त तापमान, गारपीट, जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता, वेगाचा वारा या हवामान धोक्यांपासून या योजनेंतर्गत संरक्षण दिले जाणार आहे. सर्वसाधारणपणे ज्या महसुल मंडळात त्या फळपिकाखाली २० हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र आहे ...

Video: अमेरिकेचा फुल्ल सपोर्ट, जो बायडेन इस्रायलमध्ये पोहचले; PM नेत्यानाहू म्हणाले... - Marathi News | America's Full Support, Joe Biden in Israel; PM Netyanahu met president of america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: अमेरिकेचा फुल्ल सपोर्ट, जो बायडेन इस्रायलमध्ये पोहचले; PM नेत्यानाहू म्हणाले...

गाझा पट्टीवरील हॉस्पीटलवर सकाळी झालेल्या हल्ल्यामुळे "इस्रायलच्या स्वत:चा बचाव करण्याच्या अधिकारास" पाठिंबा मिळविण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील राजनैतिक प्रयत्नांना विस्कळीत केले आहे. ...

पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडला दिले ४,२०० कोटींचं गिफ्ट! २३ प्रकल्पांचे केले उद्घाटन - Marathi News | Pm Modi Uttarakhand visit Pithoragarh Parvati Kund gives 4200 crores rupees | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडला दिले ४,२०० कोटींचं गिफ्ट! २३ प्रकल्पांचे केले उद्घाटन

PM Modi Uttarakhand Visit: महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये रस्ते रुंदीकरणापासून अग्निसुरक्षेपर्यंत पायाभूत सुविधांचा समावेश ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार, मुंबईत तज्ज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Maharashtra-Karnataka border issue delegation to meet PM, decision in expert committee meeting in Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार, मुंबईत तज्ज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय

'आसाम आणि मेघालयाच्या धर्तीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यात यावा' ...

पंतप्रधानांच्या सभेचे नक्की स्थळ ठरेना! कार्यक्रम स्थळावरून अधिकाऱ्यात संभ्रम - Marathi News | The venue of the Prime Minister meeting has not been determined Confusion among officials from the venue | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पंतप्रधानांच्या सभेचे नक्की स्थळ ठरेना! कार्यक्रम स्थळावरून अधिकाऱ्यात संभ्रम

PM मोदी यांचा नियोजित कार्यक्रम कुठे होणार याबाबत अधिकाऱ्यांत संभ्रम असल्याने सिडकोसमोर पेच ...