पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या मुद्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी शनिवारी फोनवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांत एकसाथ कोरोना संकटाचा सामना करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. ...
पंतप्रधान कार्यालयाकडे या पीडित मुलींनी विनंती केल्यानंतर भागलपूर येथील प्रशासनाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन या तिन्ही बहिणींच्या जेवणाची सोय केली ...
संकटाच्या काळामध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे या साथीचा शक्य तेवढ्या वेगाने प्रतिकार करण्यासाठी सरकार, कंपन्या आणि नागरिकांनी आपली सगळी संसाधने एकत्र आणून एकत्र काम करणे अत्यावश्यक आहे. ...
'देशातील जनतेला मी आवाहन करतो, की त्यांनी पुढे येऊन PM-CARES फंडमध्ये आपले योगदान द्यावे. याचा उपयोग भविष्यातही, अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली, तर करता येऊ शकतो,' असे मोदी यांनी म्हटले आहे. ...
खिलाडियो का खिलाडी' म्हणजे अक्की अर्थात अक्षय कुमार.. काम कोणतंही असो खिलाडी अक्की त्यात अव्वल... अभिनय असो किंवा इतर कोणतंही काम त्यात अक्की कोणतीही कसर सोडत नाही ...