तालुक्यातील चवंडा नगर व इतर भागातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजेनअंतर्गत तिसरा, चौथा आणि पाचवा हप्ता वर्षभरापासून मिळाला नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत़. त्यामुळे थकित हप्ते देण्यात यावेत, यासह इतर मागण्यांसाठी नगरसेवक सरवरलाल सय्यद, अभय मिरक ...
VIP aircraft Air India One भारत सरकारने विशेष पद्धतीने बनवलेली बोईंग ७७७-३०० ईआर अशाप्रकारची दोन विमाने मागवली आहेत. यातील एक विमान पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तर दुसरे विमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी असेल. ...
मोदी म्हणाले, गेल्या चार वर्षांपूर्वी देशातील वीर जवानांनी सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी अड्डे उध्वस्त केले. मात्र, हे लोक आपल्याच जवानांच्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागत होते. हे लोक सर्जिकल स्ट्राईकलाही विरोध करत होते. ...
आजच्या कार्यक्रमात मोदींनी काही प्रसंग सांगितले, तसेच महात्मा गांधी, भगत सिंग, लालबहादूर शस्त्री, जयप्रकाश नारायन आणि नानाजी देशमुख यांच्यासह शेती आणि शेतकरी या मुद्द्यांवरही भाष्य केले. ...