अलीकडेच लोकसभेत एका मुद्यावर चर्चा करताना सदस्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच मदतीसाठी एक हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, खासदारांपेक्षा सामान्य जनतेकडूनच या हेल्पलाइन क्रमांकावर मोठ्या प्रमाणात संपर्क साधत असल्याची बाब समोर आल ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते तीन प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबतची माहिती दिली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात गदारोळ सुरू असतानाच विधेयक मंजूर करण्यासाठी दबाव टाकला होता, असा दावा माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केला आहे. हमीद अन्सारी यांनी आपल्या 'बाय मेनी अ हॅप्पी अॅक्सीडेंट' या पुस्तकात यासंदर्भातील दावा केला आहे ...
जागतिक आर्थिक मंचाद्वारे आयोजित 'दावोस अजेंडा' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी दूरदूश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. यावेळी जगभरातील ४०० मोठ्या उद्योजकांचे प्रमुख प्रतिनिधी या कार्यक्रमाला हजर होते. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपले विचार ...