लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान

Prime minister, Latest Marathi News

VivaTech : ...तर कोरोना विरोधातील आमची लढाई कमकुवत पडली असती - पंतप्रधान मोदी - Marathi News | PM Modi address at the 5th edition of vivatech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VivaTech : ...तर कोरोना विरोधातील आमची लढाई कमकुवत पडली असती - पंतप्रधान मोदी

VivaTech 2021 मध्ये भाषण देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना विशेष आतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. ...

“पुढील पीढीसाठी पृथ्वीचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची आपली जबाबदारी”: पंतप्रधान मोदी - Marathi News | pm modi says land degradation poses a special challenge to the developing world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पुढील पीढीसाठी पृथ्वीचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची आपली जबाबदारी”: पंतप्रधान मोदी

पुढील पीढीसाठी पृथ्वीला सुदृढ ठेवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. चांगले हवामान आणि चांगल्या प्रकारची भूमी पुढच्या पीढीला देणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...

Maratha Reservation: “... तरच फायदा होईल, मोर्चा काढून निष्पन्न काय होणार”: अशोक चव्हाण - Marathi News | congress ashok chavan says now pm narendra modi can solve issue of maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “... तरच फायदा होईल, मोर्चा काढून निष्पन्न काय होणार”: अशोक चव्हाण

Maratha Reservation: आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यांनी भूमिका घेतली तर, हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असे चव्हाण म्हणाले. ...

UP Elelction: पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची भेट; राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | up CM Yogi Adityanath meets PM Narendra Modi at his official residence in New Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :UP Elelction: पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची भेट; राजकीय घडामोडींना वेग

UP Elelction: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ...

PM मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | sharad pawar reaction over pm narendra modi and uddhav thackeray meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PM मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त (NCP Foundation Day) आयोजित कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ...

Corona Vaccine: “भले लोकांचा तडफडून जीव जाऊ दे, पण नरेंद्र मोदींची महानता कायम राहिली पाहिजे” - Marathi News | ravish kumar criticises pm narendra modi govt on corona vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: “भले लोकांचा तडफडून जीव जाऊ दे, पण नरेंद्र मोदींची महानता कायम राहिली पाहिजे”

Corona Vaccine: पंतप्रधानांचे भाषण हे व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीतून आल्याचा टोला लगावण्यात आला आहे. ...

मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर रोहित पवारांची सुंदर कमेंट, दोनच शब्दात सांगितलं राजकारण - Marathi News | Rohit Pawar's beautiful comment on the Chief Minister-Prime Minister meeting, uddhav thackarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर रोहित पवारांची सुंदर कमेंट, दोनच शब्दात सांगितलं राजकारण

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करत, लोकशाहीचं सौदर्य असं कॅप्शन दिलं. रोहित पवार यांनी दिलेलं हे कॅप्शन अनेकांना आवडलं असून कित्येकांनी त्यावर कमेंट करुन आपलं मत व्यक्त केलंय.  ...

आमची वायफळ बडबड, मग यांची मुक्ताफळ कोणतं प्रबोधन करतात? दरेकरांचा मिटकरींवर पलटवार - Marathi News | bjp pravin darekar replied ncp amol mitkari over cm uddhav thackeray and pm modi meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमची वायफळ बडबड, मग यांची मुक्ताफळ कोणतं प्रबोधन करतात? दरेकरांचा मिटकरींवर पलटवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेला भाजपचे प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...