लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान

Prime minister, Latest Marathi News

“तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही? मोदी सरकारने स्पष्ट करावे”: ओमर अब्दुल्ला - Marathi News | omar abdullah said modi govt should clear about whether taliban is terrorist group or not | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही? मोदी सरकारने स्पष्ट करावे”: ओमर अब्दुल्ला

तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही, हे केंद्रातील मोदी सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. ...

केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात - Marathi News | congress nana patole criticised pm modi govt over gas cylinder price hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रातील मोदी सरकार म्हणजे सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’; काँग्रेसचा घणाघात

मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू असून जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ...

गॅस सिलिंडरची दरवाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे आभार; रुपाली चाकणकर यांचा टोला - Marathi News | ncp leader rupali chakankar slams pm narendra modi over gas cylinder price hike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गॅस सिलिंडरची दरवाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजींचे आभार; रुपाली चाकणकर यांचा टोला

Gas Cylinder Price Hike : बुधवारी गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आली २५ रूपयांची वाढ. विरोधकांनी साधला केंद्र सरकारवर निशाणा. ...

"युपीए काळात पेट्रोल, डिझेलमध्ये एक रुपयाची वाढ झाली तरी तांडव करणारे भाजप आता मूग गिळून गप्प का?" - Marathi News | ncp criticize bjp government over gas cylinder price hike from September 25 rupees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"युपीए काळात पेट्रोल, डिझेलमध्ये एक रुपयाची वाढ झाली तरी तांडव करणारे भाजप आता मूग गिळून गप्प का?"

Gas Cylinder Price Hike : गेल्या १५ दिवसांमध्ये गॅस सिलिंडरच्या दरात झाली ५० रूपयांची वाढ. विरोधकांकडून भाजपवर जोरदार निशाणा. ...

UP Election 2022: PM मोदी आणि योगी आदित्यनाथ म्हणजे ‘रब ने बना दी जोडी’; राजनाथ सिंहांची स्तुतिसुमने - Marathi News | up election 2022 rajnath singh said that yogi adityanath and pm modi duo made by god | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी आणि योगी आदित्यनाथ म्हणजे ‘रब ने बना दी जोडी’; राजनाथ सिंहांची स्तुतिसुमने

UP Election 2022: राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ...

Jallianwala Bagh: “मी एका शहिदाचा मुलगा, काही झालं तरी अपमान सहन करणार नाही”; राहुल गांधींची टीका - Marathi News | congress rahul gandhi criticised modi govt about jallianwala bagh renovation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मी एका शहिदाचा मुलगा, काही झालं तरी अपमान सहन करणार नाही”; राहुल गांधींची टीका

Jallianwala Bagh: या अभद्र क्रूरतेच्या आम्ही विरोधात आहोत, या शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारला फटकारले आहे. ...

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान तोंडावर कसे आपटले? Pakistan Prime Minister Imran Khan Trolled - Marathi News | How did Pakistan's Prime Minister Imran Khan get hit in the face? Pakistan Prime Minister Imran Khan trolled | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान तोंडावर कसे आपटले? Pakistan Prime Minister Imran Khan Trolled

...

नितीशकुमार यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता; कुशवाहा यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या - Marathi News | Nitish Kumar has the potential to be the Prime Minister; said that leader of janata dal upendra kushuwha pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीशकुमार यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता; कुशवाहा यांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

कुशवाहा म्हणाले की, “भविष्यात नितीश कुमार देशासाठी उत्तम पंतप्रधान होऊ शकतात. ...