लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

Russia Ukraine War: UNSCच्या बैठकीत युक्रेन-रशिया युद्धावर चर्चा; भारताने केले युद्ध थांबवण्याचे आवाहन - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine War | TS Tirumurti in UNSC meeting, says India called for ceasefire both countries should return to path of dialogue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UNSCच्या बैठकीत युक्रेन-रशिया युद्धावर चर्चा; भारताने केले युद्ध थांबवण्याचे आवाहन

Russia Ukraine War: संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती म्हणाले, 'भारत युद्ध थांबवण्याच्या बाजूने आहे, पंतप्रधानांनी पुन्हा एकदा दोन्ही बाजूंच्या नेतृत्वांशी बोलून तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले आहे.' ...

Narendra Modi in Pune| 'या' दिवशी कोथरूडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा - Marathi News | prime minister narendra modis public meeting in kothrud on this day 6 march | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Narendra Modi in Pune| 'या' दिवशी कोथरूडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा

शहरातील विविध प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार... ...

Mann Ki Baat: इटलीतून आणला देशाचा मौल्यवान वारसा; भारतातून चोरल्या गेलेल्या मूर्ती आता येतायत वापस - PM मोदी - Marathi News | Mann ki baat PM Narendra Modi address to indians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इटलीतून आणला देशाचा मौल्यवान वारसा; भारतातून चोरल्या गेलेल्या मूर्ती आता येतायत वापस'

Mann Ki Baat: पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण 'मन की बात' कार्यक्रमाची सुरुवात, भारताच्या यशाचा उल्लेख करून करणार आहोत. या महिन्याच्या सुरुवातीला, भारताला आपला एक मौल्यवान वारसा इटलीमधून परत आणण्यात यश आले आहे. ...

Russia-Ukraine War Crisis: रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेननेही बाह्या सरसावल्या, परराष्ट्रमंत्र्यांचं जगाला आवाहन - Marathi News | Russia-Ukraine War Crisis: After Russia's invasion of Ukraine, the Foreign Minister also appealed to the world for stop Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेननेही बाह्या सरसावल्या, परराष्ट्रमंत्र्यांचं जगाला आवाहन

दुसरीकडे युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही जगभरातील देशांना आवाहन केलं आहे. ...

कॅनडात का होतंय 'स्वस्तिक' बॅन? कॅनडाई सरकारविरोधात भारतीयांचं आंदोलन - Marathi News | Why is there a swastika ban in Canada? Indian agitation against Canlai government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडात का होतंय 'स्वस्तिक' बॅन? कॅनडाई सरकारविरोधात भारतीयांचं आंदोलन

गेल्या काही दिवसांपासून कॅनडात शेकडो ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर उतरुन विरोध करत आहेत. कॅनडाची राजधानी ओटावा येथे आंदोलक ट्रकचालकांनी चक्का जाम केला आहे. ...

Narendra Modi : नरेंद्र मोदींना 72 % रेटींग, भारताचे PM ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते - Marathi News | Narendra Modi: 72 per cent rating by Narendra Modi, India's PM became the most popular leader in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींना 72 % रेटींग, भारताचे PM ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

अमेरिकेतील रिसर्च एजन्सी असलेल्या मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. ...

VIDEO : दंडवत घालून नमस्कार करणाऱ्या बालकाला PM मोदींचा आशीर्वाद, हैदराबादच्या निरागस मुलानं मन जिंकलं - Marathi News | Watch video Dandwat pranam to Narendra Modi Blessings from prime minister Narendra Modi hyderabad child won heart  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : दंडवत घालून नमस्कार करणाऱ्या बालकाला PM मोदींचा आशीर्वाद, हैदराबादच्या निरागस मुलानं मन जिंकलं

शमशाबाद येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते 11व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांच्या 216 फूट उंच पुतळ्याचे 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चे अनावरण करण्यात आले.  कार्यक्रमादरम्यान एका मुलाने पंतप्रधान मोदींना साष्टांग दंडवत घालून त्यांचा आशीर्वाद घेतला. ...

गौरवास्पद ! ‘देवगिरी’च्या सिद्धेशला ‘पंतप्रधान ध्वज‘ स्वीकारण्याचा मान; राज्याचा एनसीसीचा संघ सर्वोत्कृष्ट - Marathi News | Glorious! The honor of accepting the ‘Prime Minister’s Flag’ to the Siddhesh of ‘Devagiri college,Aurangabad’; State NCC team the best | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौरवास्पद ! ‘देवगिरी’च्या सिद्धेशला ‘पंतप्रधान ध्वज‘ स्वीकारण्याचा मान; राज्याचा एनसीसीचा संघ सर्वोत्कृष्ट

. राज्याच्या संघाने या रॅलीमध्ये सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बँनर) पटकावला. हा ध्वज स्वीकारण्याचा मान सिद्धेशला मिळाला आहे. ...