मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची नावे भाजपने निश्चित केली असून, या नावांना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे हा सस्पेन्स लवकरच संपणार आहे. ...
Pranab Mukherjee & Rahul Gandhi: देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी लिहिलेले ‘प्रणव, माय फादर: ए डॉटर रिमेम्बर्स’ हे पुस्तक सध्या चर्चेत आहे. ...
Sharad Pawar: ऐनवेळी कच खाल्ल्याने शरद पवार तेव्हा पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या शिबिरात केला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना (एसएचजी) ड्रोन पुरविण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजूरी दिली आहे, आणि त्यासाठी २०२४-२५ ते २०२५-२६ या कालावधीसाठी १,२६१ कोटींचा निधी मंजूर केला आहे. ...
अजूनही १ हजार १९ कोटी रुपयांची नुकसानभरपाई न दिल्याने कृषी विभाग आक्रमक झाला आहे. येत्या तीन दिवसांत ही रक्कम न दिल्यास कारवाई करू, असा दम विमा कंपन्यांना दिला आहे. ...
केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेमध्ये राज्य सरकारने सुचवलेली सुधारणा स्वीकारत ऑटोमेशन अर्थात स्वयंचलित ठिबक प्रणाली विकसित करण्यासाठी प्रति हेक्टरी ४० हजार रुपये अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. ...