लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

Namo Kisan Hapta : नमो शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली; आज शेतकऱ्यांचा खात्यावर येणार पैसे - Marathi News | Namo Kisan Hapta : The wait for Namo Shetkari installment is finally over; Money will be in farmers' accounts today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Namo Kisan Hapta : नमो शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली; आज शेतकऱ्यांचा खात्यावर येणार पैसे

namo kisan hapta मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हप्त्याचे राज्यातील ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. ...

एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार - Marathi News | Japanese Prime Minister Shigeru Ishiba steps down before completing a year in office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार

ऑक्टोबर २०२४ मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारलेल्या इशिबा यांनी महिनाभरापासून पक्षातील दक्षिणपंथी विरोधकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले होते.  ...

अखेर नमोच्या हप्त्याचा जीआर आला; येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे - Marathi News | Finally, the GR of Namo's installment has arrived; money will be deposited in the farmers' accounts in the next 15 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अखेर नमोच्या हप्त्याचा जीआर आला; येत्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पैसे

Namo Kisan Hapta केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष, प्रति शेतकरी ६ हजार रुपये देण्यात येतात. ...

Krishi Sinchan Yojana : कृषी सिंचन योजनेत राज्यात ५१ टक्के निधी खर्च; राज्यात 'हा' विभाग आघाडीवर - Marathi News | Krishi Sinchan Yojana : 51 percent of funds spent in the state in the agricultural irrigation scheme; 'this' division is leading in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Krishi Sinchan Yojana : कृषी सिंचन योजनेत राज्यात ५१ टक्के निधी खर्च; राज्यात 'हा' विभाग आघाडीवर

pm krishi sinchan yojana शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत (पीएमकेएसवाय) नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनाच्या कामांसाठी ५८८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ...

दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल - Marathi News | No need for double standards against terrorism PM Narendra Modi tells Pakistan at SCO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एससीओकडून तीव्र निषेध ...

"रशिया-भारत खांद्याला खांदा लावून प्रगती करतायत..."; PM मोदी आणि पुतिन यांच्यात दीर्घ चर्चा - Marathi News | Russia India are progressing together as PM Modi and Vladimir Putin hold long talks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"रशिया-भारत खांद्याला खांदा लावून प्रगती करतायत..."; PM मोदी आणि पुतिन यांच्यात दीर्घ चर्चा

PM Narendra Modi Vladimir Putin meeting: अमेरिकेच्या आडमुठ्या धोरणादरम्यान भारत-रशिया देशांच्या प्रमुखांमधील संवाद खूप महत्त्वाचा मानला जात आहे ...

'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; पंतप्रधान मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र - Marathi News | PM Narendra Modi writes emotional letter to Cheteshwar Pujara over cricket retirement: | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ..'; PM मोदी यांचे चेतेश्वर पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र

PM Narendra Modi Letter to Cheteshwar Pujara retirement: पुजाराने पंतप्रधान मोदींकडून मिळालेले पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...

थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांना मोठा धक्का; कोर्टाने लीक फोन कॉल प्रकरणात ठरवलं दोषी - Marathi News | thailand pm paetongtarn shinawatra guilty by court for ethics violation over leaked phone call | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांना मोठा धक्का; कोर्टाने लीक फोन कॉल प्रकरणात ठरवलं दोषी

Paetongtarn Shinawatra Thailand : या निर्णयानंतर, संसद आता नवीन पंतप्रधान निवडणार आहे ...