कवी मनाचे अटलजी प्रसंग आला तर वज्रासारखे कठोरही होतात, हे कारगिल युद्धाच्या वेळी दाखवून दिले. १९७१ साली बांगलादेश युद्धात विजय मिळविल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले होते. ...
पाकिस्तानसारख्या देशात विरोधी पक्ष आणि शासक यांच्यामधून विस्तवही जात नाही. भारतात मात्र आंतरपक्षीय सलोख्याचे अभूतपूर्व उदाहरण घडले होते. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांना भारताची बाजू मांडण्यास जीनिव ...
मैं नि:शब्द हूं, शून्य में हूं, लेकिन भावनाओं का ज्वार उमड़ रहा है। अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...
राजकारणासोबत साहित्य, कविता आणि चित्रपटांशीही त्यांचं खास नातं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांना हेमा मालिनी यांचा अभिनय प्रचंड आवडत होता. हेमा मालिनीचे ते मोठे चाहते होते. ...