कवडीमोल दराने विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीआॅर्डरने पाठवून शेतक-यांच्या व्यथांकडे लक्ष वेधणा-या निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतक-याची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरिक्षण व विशेष लेखा परीक्षणाबाबत १९९९ मध्ये सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ...
केंद्रीय मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारींबाबत कोणतीही माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला आहे. याबाबत व्हिसल ब्लोअरची भूमिका बजावणारे आयएफएस अधिकारी संजीव चतुर्वेदी यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल केला होता. ...
जिल्ह्यातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र बचत गटांच्या महिलांसाठी रोजगाराचे नवे माध्यम ठरले आहे. या प्रशिक्षण केंद्रात आदिवासी महिलांनी बांबूपासून तयार केलेला तिरंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात ठेवण्यात आला असून तो लक्षवेधक ठरला आहे. ...