लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

सांगलीच्या लेझीमचा ताल पंतप्रधान यांच्यासमोर, भारत मंडपम कार्यक्रमासह प्रजासत्ताकदिनी सादरीकरणाची संधी - Marathi News | A team of 80 girls of Sangli Shikshan Sansthan will present a demonstration of Lazim game in front of the Prime Minister on Republic Day along with the Bharat Mandapam programme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या लेझीमचा ताल पंतप्रधान यांच्यासमोर, भारत मंडपम कार्यक्रमासह प्रजासत्ताकदिनी सादरीकरणाची संधी

२४ जणांचा संघ दिल्लीला रवाना ...

फलटण तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी पंतप्रधानांच्या भेटीला - Marathi News | Pomegranate farmers from Phaltan taluka meet the Prime Minister | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फलटण तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी पंतप्रधानांच्या भेटीला

गारपीरवाडी, ता. फलटण येथील डाळिंब उत्पादक शेतकरी चंद्रकांत आहिरेकर आणि स्वप्निल दंडिले यांनी खासदार शरद पवार यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. ...

‘ना थकता हूं ना थकने देता हूं’, एवढा कार्यक्षम नेता पहिल्यांदाचा पाहिला, जावडेकरांकडून मोदींचे कौतुक - Marathi News | Na Thakta Hoon Na Thakne Dita Hoon seen such an efficient leader for the first time prakash Javadekar praises narendra modi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ना थकता हूं ना थकने देता हूं’, एवढा कार्यक्षम नेता पहिल्यांदाचा पाहिला, जावडेकरांकडून मोदींचे कौतुक

समोरील व्यक्तीचे म्हणणे प्रतिवाद न करता शांतपणे ऐकून घेणे हे नरेंद्र मोदींचे स्वभाव वैशिष्ट्य असून त्यांची कार्यक्षमता अफाट आहे ...

कोण आहेत सिरियाचे नवे पंतप्रधान मोहम्मद अल-बशीर? मार्च २०२५ पर्यंत पदावर राहणार, जाणून घ्या... - Marathi News | Mohamed al-Bashir appointed caretaker Syria PM till March 2025 all you need to know about him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहेत सिरियाचे नवे पंतप्रधान मोहम्मद अल-बशीर? मार्च २०२५ पर्यंत राहणार पदावर

Mohamed al-Bashir, Syria New PM: पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बशीर यांनी देशात शांतता, सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले ...

Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय? - Marathi News | Why did Dhaka Police arrest ISKCON President Chinmoy Krishna Das in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?

Chinmoy Krishna Das Arrested : बांगलादेशमध्ये इस्कॉन पुंडरीक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णा दास यांना अटक करण्यात आली. अटकेविरोधात रस्त्यावर उतरलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.  ...

International Year of Cooperatives 2025 : २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा निर्णय - Marathi News | International Year of Cooperatives 2025 : The United Nations has decided to celebrate 2025 as the International Year of Cooperatives | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :International Year of Cooperatives 2025 : २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा निर्णय

IYC 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक सहकार परिषद २०२४ चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी  यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा देखील प्रारंभ केला. ...

१०००००० पेक्षा अधिक लोकांनी घेतला केंद्राच्या 'या' योजनेचा लाभ; मिळतंय ५% वर लोन - Marathi News | More than 100000 people benefited from the PM Vishwakarma Yojana scheme of the modi govt Getting loan at 5 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१०००००० पेक्षा अधिक लोकांनी घेतला केंद्राच्या 'या' योजनेचा लाभ; मिळतंय ५% वर लोन

PM Vishwakarma Yojana : या योजनेअंतर्गत पारंपरिक रोजगाराच्या विविध १८ क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण दिलं जाते. त्याचबरोबर प्रशिक्षित कारागिरांना स्वयंरोजगार करण्यासाठी स्वस्त व्याजदरानं कर्जही उपलब्ध करून दिलं जातं. ...

विशेष लेख: नरेंद्र मोदींची ‘कात्री’ एलन मस्क यांच्या हाती? - Marathi News | Special article by Harish Gupta on Prime Minister Narendra Modi and Elon Musk | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नरेंद्र मोदींची ‘कात्री’ एलन मस्क यांच्या हाती?

२०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून केंद्रातील नोकरशाहीला कात्री लावण्याचे काम नरेंद्र मोदींनी कठोरपणे केले. आता अमेरिकेत तेच होऊ घातले आहे! ...