लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान, मराठी बातम्या

Prime minister, Latest Marathi News

मनीष सिसोदिया म्हणाले, "अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदींचे पर्याय; भाजपला असुरक्षित वाटतंय" - Marathi News | delhi deputy cm manish sisodia told arvind kejriwal alternative of pm modi said bjp is feeling insecure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदिया म्हणाले, "अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदींचे पर्याय; भाजपला असुरक्षित वाटतंय"

PM Narendra Modi : संपूर्ण देशात कोणीही पंतप्रधान मोदी किंवा त्याच्या भाजप मॉडेलची चर्चा करत नाहीत. हे केजरीवाल मॉडेलनं घाबरत आहेत, सिसोदिया यांचा निशाणा ...

West Bengal election: "भाजप युपीतून टिळा लावलेले गुंड बोलवतायत, मोदींसारखी खोटी व्यक्ती पाहिली नाही" - Marathi News | west bengal election news pan masala chewing tilak sporting people come from uttar pradesh modi is a liar mamata banerjee at bishnupur rally | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal election: "भाजप युपीतून टिळा लावलेले गुंड बोलवतायत, मोदींसारखी खोटी व्यक्ती पाहिली नाही"

विष्णूपूरमध्ये ममता बॅनर्जींचा हल्लाबोल, उत्तर प्रदेशातून पान मसाला खाणारे गुंड बोलावले जात आहे, ममता बॅनर्जींची टीका ...

सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणाशीही युती करू शकतो; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र - Marathi News | assam assembly election 2021 pm narendra modi criticised that congress can do anything to be in power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेत येण्यासाठी काँग्रेस कोणाशीही युती करू शकतो; पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

Assam Assembly Election 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी आसाममध्ये एका प्रचारसभेला संबोधित केले. ...

दीदी, ओ दीदी... तुमच्या पापांचा घडा भरलाय, आता जनताच शिक्षा देईल: PM मोदी - Marathi News | west bengal assembly election 2021 pm narendra modi criticised mamata banerjee over various issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीदी, ओ दीदी... तुमच्या पापांचा घडा भरलाय, आता जनताच शिक्षा देईल: PM मोदी

west bengal assembly election 2021: शुभेंदू अधिकारी यांचे वडील शिशिर अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ...

"एरव्ही ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या मोदींनी आसाम महापुरावर एक चकार शब्द काढला नाही" - Marathi News | assam assembly election 2021 congress leader priyanka gandhi criticised pm narendra modi on various issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एरव्ही ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या मोदींनी आसाम महापुरावर एक चकार शब्द काढला नाही"

Assam Assembly Election 2021: भारतीय जनता पक्ष (BJP) सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात असून, अनेक नेते, मंत्री आसाममध्ये प्रचारसभांमध्ये गुंतल्याचे दिसत आहेत. ...

भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष; 'विकासा'वरुन ममता बॅनर्जींचा थेट पलटवार - Marathi News | west bengal assembly election 2021 mamata banerjee alleged bjp biggest extortionist in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सर्वांत मोठा लुटारू पक्ष; 'विकासा'वरुन ममता बॅनर्जींचा थेट पलटवार

West Bengal Assembly Election 2021: भाजप (BJP) आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. ...

रात्री ५० मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, बंगालमध्ये ५० वर्षे विकास डाऊन झालाय; मोदींची टीका - Marathi News | west bengal assembly election 2021 pm narendra modi criticised mamata banerjee over various issues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्री ५० मिनिटं व्हॉट्सअ‍ॅप डाऊन होतं, बंगालमध्ये ५० वर्षे विकास डाऊन झालाय; मोदींची टीका

West Bengal Assembly Election 2021 पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी खडगपूर येथे झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचा उल्लेख करत ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र माेदी ‘ईश्वराचा अवतार’; देशाला याेग्य दिशेने नेणारे युगपुरुष, भाजप खासदारांची स्तुतिसुमने - Marathi News | Prime Minister Narendra Maedi ‘Incarnation of God’; Praise of BJP MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र माेदी ‘ईश्वराचा अवतार’; देशाला याेग्य दिशेने नेणारे युगपुरुष, भाजप खासदारांची स्तुतिसुमने

नमग्याल हे लडाखचे लाेकसभा सदस्य आहेत. जम्मू आणि काश्मीरसाठी पुरवणी मागण्यांबाबत झालेल्या चर्चेत त्यांनी माेदींवर काैतुकाचा वर्षाव करताना स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची स्वप्नपूर्ती माेदींकडून हाेत असल्याचा उल्लेख केला.  ...